Page 23 of नवाब मलिक News

आशिष शेलार यांनी मुंबई ड्रग्ज प्रकरणावरून नवाब मलिक आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

“प्रामाणिकपणे काम करणाऱ्या इमानदार अधिकाऱ्याचं खच्चीकरण करण्याचं काम या शासनातील मंत्री करत आहेत,” अशी टाका करण्यात आलीय.

“मंत्री असणाऱ्या नवाब मलिक यांच्याकडून समीर वानखेडे यांच्या कुटुंबियांवर, वडिलांवर आणि बहिणीवर घाणेरडे आरोप केले जात आहेत”

समीर वानखेडेंवर टीका करत असल्यामुळे धमकीचा फोन आल्याची तक्रार नवाब मलिक यांनी दाखल केली आहे.

नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप करत मालदीव आणि दुबईमधील व्यवहारांविषयी प्रश्न उपस्थित केले आहेत.

आर्यन खानचं कौन्सेलिंग केल्याच्या वृत्तावर नवाब मलिक यांनी टीका करतानाच पुरावा दाखवण्याचं आव्हान एनसीबीला केलं आहे.

एनसीबीने जावई समीर खानला अडकवल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते असणाऱ्या नवाब मलिक यांनी केलाय.

नवाब मलिक यांनी त्यांचा जावई समीर खान याच्या अटकेवरून एनसीबीवर आणि समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

नितेश राणेंनी नवाब मलिक यांच्यावर आर्यन खान क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणावरून केलेल्या आरोपांना रोहीत पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

लखीमपूर खेरी येथे घडलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर महाविकासआघाडीने उद्या महाराष्ट्र बंद पुकारलेला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ड्रग्ज पार्टी तपास प्रकरणी एनसीबीला आव्हान दिलं आहे.

नवाब मलिक यांच्या आरोपांवर प्रविण दरेकर यांनी उलट प्रश्न करत मलिक यांच्यावर टीका केली आहे.