scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

nawab Maliks
आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण :मलिक यांना वैद्यकीय कारणास्तवही जामीन नाही, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

मलिक सध्या न्यायालयीन कोठडीत असले तरी मूत्रपिंडाच्या उपचारांसाठी गेल्या कित्येक महिन्यांपासून कुर्ला येथील खासगी रुग्णालयात दाखल आहेत.

nawab malik bail over medical ground
आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण: एका मूत्रिपडाच्या आधारे जीवन जगणे शक्य,मलिक यांच्या वैद्यकीय जामिनाला ‘ईडी’चा विरोध

एक मूत्रिपड निकामी झाले असून दुसरे ६० टक्केच कार्यरत असल्याचा दावा मलिक यांच्यातर्फे करण्यात आला.

Sameer Wankhede Supriya Sule
“लोकांच्या घरात घुसून बायका पोरांवर…”, समीर वानखेडे प्रकरणावर पहिल्यांदाच बोलल्या सुप्रिया सुळे; म्हणाल्या, “संसदेत…”

समीर वानखेडे प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे पहिल्यांदाच बोलल्या आहेत.

nawab malik
नवाब मलिकांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, मुंबई हायकोर्टातच जामिनाबाबत निर्णय

नवाब मलिक यांनी सर्वोच्च न्यायालयात आरोग्याचं कारण देऊन याचिका दाखल केली होती आणि जामीन मिळावा असं म्हटलं होतं.

Nawab Maliks daughter request Sharad Pawar to dont give Resignation
“आमच्या वडिलांच्या जागी…”; नवाब मलिक यांच्या मुलींची शरद पवारांना विनंती

“आमच्या वडिलांच्या जागी…”; नवाब मलिक यांच्या मुलींची शरद पवारांना विनंती | Sharad Pawar | Resignation

What Eknath Shinde Said About Nawab Malik
नवाब मलिकांना उद्देशून देशद्रोही म्हणालो होतो!, विरोधकांच्या संतापानंतर मुख्यमंत्री शिंदे यांचा खुलासा

मुंबई बॉम्बंस्फोटातील खटल्यातील आरोपीबरोबर मलिक यांचे संबंध असल्याचे त्यांच्यावर टाकलेल्या छाप्यावरून सिद्ध होत आहे.

What Eknath Shinde Said About Nawab Malik
“मी नवाब मलिकांना देशद्रोही म्हटलं, इतरांना..” त्या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्पष्टीकरण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान परिषदेत स्पष्टीकरण

nawab Maliks
‘पीएमएलए’ कायद्यातील आजारी व्यक्तीच्या व्याख्येत मलिक येतात का? उच्च न्यायालयाची विचारणा

मलिक हे आजारी आहेत आणि ते याच कारणास्तव जामिनासाठी पात्र आहेत हे पटवून देण्याचे आदेशही न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी मलिक…

nawab malik
नवाब मलिक यांच्या वैद्यकीय तपासणीची मागणी मान्य; वैद्यकीय मंडळ स्थापन करण्याचे विशेष न्यायालयाचे आदेश

विशेष न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर ईडीच्या या अर्जावर शुक्रवारी सुनावणी झाली.

संबंधित बातम्या