माओवाद्यांनी बिहारमध्ये रफीगंज व इस्माइलपूर भागात रेल्वेमार्ग स्फोटाने उडवून दिले त्यामुळे भुवनेश्वर-नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेसचे पायलट इंजिन रुळावरून घसरले.
नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात बळी पडलेल्या आदिवासींच्या कुटुंबीयांना रोख मदतीच्या मुद्यावरून गेल्या चार वर्षांंपासून झुलवत ठेवणाऱ्या गृहखात्याने आता ही मदत देता यावी…
राज्यातील गडचिरोली व अन्य नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत नक्षलवाद्यांपेक्षा पोलीस व सामान्य नागरिकांचे अधिक बळी गेल्याची माहिती पुढे आली…
गेल्या दहा वर्षांपासून गडचिरोली व गोंदिया जिल्हय़ांत झालेल्या हिंसक कारवायांमध्ये सक्रिय असलेला जहाल नक्षलवादी पहाडसिंग आत्मसमर्पण करण्याच्या तयारीत आहे.
नक्षलवाद्यांशी कोणत्याही प्रकारची चर्चा करण्यात येणार नाही आणि त्यांनी हल्ला केल्यास त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले जाईल, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री…
गडचिरोली जिल्ह्य़ातील ग्यारापत्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास पोलीस व नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत शीघ्र कृती दलातील उमेश…
भांडवलशाहीविरोधात सशस्त्र क्रांतीची भाषा करणाऱ्या नक्षलवाद्यांनी आता दलित चळवळीत बस्तान बसविण्यासाठी दलित अत्याचार आणि दलित नेत्यांचा कथित संधिसाधूपणा या दोन…
डाव्या कडव्या विचारसरणीच्या नक्षलवाद्यांनी कुणाचे अपहरण केल्यास उद्भवणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्य शासनाने प्रमाणित कार्यपद्धती निश्चित केली असून राज्य व…