“नक्षल चळवळ संपणार नाही,” केंद्रीय समितीचा दावा; वर्षभरात ३५७ नक्षलवाद्यांचा खात्मा झाल्याची कबुली नक्षलवाद्यांनी २२ पानांचे एक पत्रक जारी केले असून मृत नक्षलवाद्यांच्या स्मरणार्थ सप्ताह घेण्याचे आवाहन केले By लोकसत्ता टीमJuly 16, 2025 20:00 IST
गडचिरोली जिल्हयासह गोंदियातील चार तालुके नक्षलग्रस्त फ्रीमियम स्टोरी सरकारने पोलीस महासंचालकांच्या माध्यमातून राज्यातील नक्षलग्रस्त भागाचा फेरआढावा घेत पुन्हा एकदा नव्याने नक्षलग्रस्त भागाची घोषणा केली आहे. By लोकसत्ता टीमJune 27, 2025 21:38 IST
शहरी नक्षलवाद प्रकरण : गौतम नवलखा यांना दिल्लीत राहण्यास परवानगी नाकारली नवलखा यांना मे २०२४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. By लोकसत्ता टीमJune 20, 2025 11:13 IST
तीन कोटींचे बक्षीस असलेला जहाल नक्षल नेता गजर्ला रवी चकमकीत ठार, चलपतीची पत्नी अरुणालाही कंठस्नान सहा राज्यात ‘मोस्ट वांटेड’ असलेला जहाल नक्षल नेता तसेच नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य गजर्ला रवी उर्फ उदय याला ठार करण्यात… By सुमित पाकलवारJune 18, 2025 13:12 IST
लोकजागर : ‘देशद्रोही’ फैज! नक्षलींची शहरात काम करण्याची पद्धत पूर्णत: भिन्न व वेगळी आहे. अनेकदा हा समर्थक आहे हे यंत्रणेला ठाऊक असते पण पुरेसा… By देवेंद्र गावंडेMay 29, 2025 00:10 IST
Basava Raju: शिक्षणात प्रावीण्य, हिंसेत क्रौर्य; चकमकीत ठार झालेला कुख्यात नक्षलवादी नेता बसव राजू कोण होता? Basava Raju killed in encounter: बसव राजू याला गोळ्या घालून ठार करण्यात आले आहे. या कारवाईत एकूण २६ नक्षलवाद्यांचा खात्मा… By एक्स्प्लेण्ड डेस्कMay 21, 2025 15:30 IST
केरळच्या नक्षलसमर्थक युवकाला नागपुरात अटक रेजाझ माडेपड्डी शिबा सिदीक (वय २६, रा. एडापल्ली, केरळ) असे आरोपी युवकाचे नाव आहे. ही कारवाई लकडगंज पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी… By लोकसत्ता टीमUpdated: May 9, 2025 16:20 IST
छत्तीसगडच्या सुकमामध्ये मोठी चकमक, आत्तापर्यंत १६ नक्षलवादी ठार… दोन डीआरजी जवान जखमी झाले. अजूनही चकमक सुरु असल्याने मृत नक्षलवाद्यांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. By लोकसत्ता टीमMarch 29, 2025 13:17 IST
जहाल नक्षल नेता मुरलीसह तिघांना कंठस्नान, छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाला मोठे यश… सुरक्षा दलातील राखीव पोलीस जवान (डीआरजी), स्फोटकविरोधी पथकाने दंतेवाडाचे पोलीस अधीक्षक गौरव राय यांच्या मार्गदर्शनाखाली नक्षलविरोधी अभियान हाती घेतले होते. By सुमित पाकलवारMarch 25, 2025 19:57 IST
VIDEO : नक्षलवाद्यांचा घातपाताचा डाव उधळला, जमिनीत पुरून ठेवलेली स्फोटके गडचिरोली पोलिसांकडून जप्त… पोलिसांनी ही स्फोटके शिताफीने बाहेर काढून ती नष्ट केली. यामुळे पोलिसांचा घातपात करण्याचा नक्षल्यांचा डाव उधळून लावला गेला. By लोकसत्ता टीमMarch 15, 2025 19:47 IST
तारक्का! दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीची सदस्य तारक्का ही मागील ३८ वर्षांपासून नक्षल चळवळीत कार्यरत होती. सलग २५ वर्षं दक्षिण गडचिरोलीतील प्रत्येक… By देवेंद्र गावंडेFebruary 22, 2025 01:30 IST
छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर चकमकीत ३१ नक्षलवादी ठार, २ जवान शहीद.. छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत ३१ नक्षलवादी ठार तर दोन जवान शहीद झाले आहे. By सुमित पाकलवारUpdated: February 10, 2025 04:30 IST
CM Devendra Fadnavis: “उद्धव ठाकरे तुम्हाला इकडे यायचे असल्यास…”, मुख्यमंत्री फडणवीसांची सभागृहातच ऑफर, नेमके काय म्हणाले?
Uddhav Thackeray: ‘सत्ताधारी बाकावर या’ मुख्यमंत्री फडणवीसांच्या या ऑफरवर उद्धव ठाकरे म्हणाले, “सभागृहात अशा गोष्टी…”
Rajasthan Schoolgirl Heart Attack: ९ वर्षांच्या मुलीला एका तासात दोन वेळा हृदयविकाराचा झटका; शाळेतच झाला मृत्यू
पुण्यातील इंजिनिअर IT कंपन्यांवर वैतागला; म्हणे, “प्रत्येकाला लाखभर पगार नसतो, वर्क फ्रॉम होम देत नसाल तर…”
7 Superman Kiss Scene Controversy : ‘सुपरमॅन’मधील ३३ सेकंदांचा किस सीन कापला, सेन्सॉर बोर्डावर चांगलीच संतापली अभिनेत्री
२०२९ पर्यंत काही संधी नाही तुम्हीच इकडे या ! मुख्यमंत्री फडणवीस यांचे उद्धव ठाकरे यांना खुले निमंत्रण