पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लोकसभेत अध्यक्षपदाच्या निवडीसाठी प्रस्ताव मांडू शकतात. एनडीएकडून ओम बिर्ला तर विरोधकांकडून केरळमधील खासदार के. सुरेश यांच्यात…
केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये सर्व महत्त्वाच्या खात्यांवर भाजपने कब्जा केलेला आहे. ‘एनडीए’तील घटक पक्षांची एखाद-दुसरे केंद्रीय वा राज्यमंत्रीपद देऊन बोळवण केलेली आहे.
एनडीएतील भाजपाच्या मित्रपक्षांना लोकसभेचे अध्यक्षपद हवे असल्याचे सूत्रांनी सांगितले होते. परंतु, लोकसभा अध्यक्षपदासाठी झुकणार नाही, उपाध्यक्षपद देऊ, मात्र अध्यक्षपद देणार…
आता राज्यसभेचे १० खासदार लोकसभेवर निवडून गेल्यामुळे राज्यसभेच्या (आरएस) सचिवालयाने सात राज्यांतील १० जागांवर लवकरच निवडणुका होणार असल्याचे अधिसूचित केले…