नेपाळमध्ये बसलेल्या तीव्र भूकंपाच्या धक्क्यांनी हिमालय परिसर देखील हादरला. भूकंपानंतर एव्हरेस्टवर झालेल्या हिमस्खलनाचा विध्वंसक व्हिडिओ एका जर्मन गिर्यारोहकाच्या कॅमेरात कैद…
उद्ध्वस्त झालेली घरे.. उघडय़ावर आलेला संसार.. आप्तस्वकियांच्या मृत्यूचा धक्का.. यातून सावरायचे कसे.. याच चिंतेने ग्रासलेले अनेक विमनस्क आणि भकास चेहरे..
भूकंपग्रस्त नेपाळमध्ये अडकून पडलेल्या पर्यटकांना त्वरेने बाहेर काढण्यासाठी विदेशी नागरिकांना सदिच्छा व्हिसा देणे आणि त्यांच्यासाठी बसगाडय़ा व रुग्णवाहिका उपलब्ध करून…
नेपाळसह भारतात झालेल्या भीषण भूकंपानंतर युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. नेपाळमध्ये अडकलेल्या प्रत्येक भारतीयास मायदेशी सुखरूप आणण्यासोबतच केंद्र सरकारने…
हिमालयातील माऊंट एव्हरेस्ट हे सर्वोच्च शिखर सर करण्यासाठी गेलेल्या शेकडो गिर्यारोहकांपैकी २२ गिर्यारोहक भूकंपामुळे हिमकडे कोसळून झालेल्या दुर्घटनेत ठार झाले…