नेपाळमध्ये ‘जेन-झी’ने सरकारविरोधात सोमवारी सुरू केलेल्या निदर्शनांनी मंगळवारी अधिकच उग्र स्वरूप धारण केल्यानंतर पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी राजीनामा…
समाजमाध्यमांवरील बंदीबरोबरच भ्रष्टाचार आणि घराणेशाही या मुद्द्यांवरून संतप्त असलेल्या नेपाळच्या निदर्शकांनी मंगळवारी देशभरातील महत्त्वाच्या इमारतींना लक्ष्य केले.