scorecardresearch

ajit pawar nitesh rane
‘तुमचे ‘सर्वस्व’ कधीही रायगडावर गेले नाही’ म्हणणाऱ्या नितेश राणेंना अजित पवारांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “टिल्ल्या लोकांना…”

“संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षक म्हणणेच…”, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं.

jitendra avhad nitesh rane
औरंगजेब मुद्द्यावरुन नितेश राणेंचे जितेंद्र आव्हाड यांना पत्र, म्हणाले “मुंब्रारक्षक….”

औरंगजेबाबाबत आपण केलेले वक्तव्य स्वाभिविकच आहे, कारण आपली सर्वस्व श्रद्धा औरंगजेबावर आहे हे केव्हाच सिद्ध झाले आहे, अशी टीका नितेश…

narayan rane vinayak raut
“सख्ख्या चुलत भावाचं घरासमोर डोकं फोडलं अन्…”, विनायक राऊतांचे नारायण राणेंवर गंभीर आरोप

“नारायण राणेंची नार्कोटेस्ट करा म्हणजे…”, अशी मागणीही विनायक राऊतांनी केली.

NITESH RANE AND AJIT PAWAR
नितेश राणेंकडून अजित पवारांचा ‘धरणवीर’ म्हणून उल्लेख; संभाजी महाराजांवरील विधानानंतर म्हणाले; “थोडीजरी लाज…”

छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते. ते स्वराज्यरक्षक होते, असे विधान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे.

nitesh rane said protection key witness of sushant singh rajput murder cbi strength in disha salian case
…या कारणामुळे मिळाली दिशा सालियानच्या सीबीआय चौकशीला ताकद; नितेश राणेंची माहिती

संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीत महाविकास आघाडीच्या सरकारमधील एका युवा मंत्र्याचेही नाव पुढे येऊ शकते, असेही संकेत नितेश राणे यांनी यावेळी दिले.

Sanjay Raut Nawab Malik Jitendra Awhad
Flashback 2022 : सरत्या वर्षात महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ, २०२२ मध्ये तुरुंगात गेलेल्या सहा बड्या नेत्यांचा आढावा…

राजकीय कुरघोड्या आणि भ्रष्टाचारांच्या आरोपातून अनेक राजकीय नेत्यांना तुरुंगातही जावं लागलं. या पार्श्वभूमीवर नव्या वर्षाचं स्वागत करतानाच सरत्या २०२२ या…

aaditya thackeray
दिशा सालियनच्या मृत्यूच्या दिवशी तुम्ही कुठे होतात? आदित्य ठाकरेंनी सोडलं मौन; म्हणाले “माझ्या आजोबांचं…”

“लाज वाटते आणि किळस येतो, कधीकाळी…”, अशी टीका आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर केली.

“आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा; ३२ वर्षांच्या आमच्या कोवळ्या मित्राने…” नितेश राणेंचं विधान!

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिशा सालियन प्रकरणामध्ये एसआयटीच्या माध्यमातून चौकशी केली जाईल अशी घोषणा केली आहे.

bjp mla nitesh rane raised question whether purpose mva grand march bring forward a future woman cm the benefit of maharashtra
“महाविकास आघाडीचा मोर्चा भावी महिला मुख्यमंत्री…”, नितेश राणेंचा खोचक टोला; म्हणाले, “दादा, नाना जागे व्हा”

महापुरुषांच्या बाबतीत होणारी टीका बघता महाविकास आघाडीने रिचर्डसन अँड कृडास कंपनी, नागपाडापासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत हल्लाबोल मोर्चा काढला. यावेळी…

संबंधित बातम्या