scorecardresearch

nitesh rane, kokan ganpati festival
“गणेशोत्सवासाठी कोकणात जादा बसेस, ट्रेन; भविष्यात विमानाचीही सोय करू”, नितेश राणेंचं वक्तव्य

यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर कोकणात गावी जाणाऱ्यांसाठी बसेस आणि रेल्वे सोडण्यात येणार आहे.

Nitesh Rane on Conversion
हिंदू मुलींचं धर्मपरिवर्तन करण्यासाठी ‘रेट कार्ड’, बाईक आणि पैसेही दिले जातात, नितेश राणेंचे विधानसभेत गंभीर आरोप

“महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धर्मपरिवर्तनाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींना फसवलं जात आहे”

bhaskar jadhav and nitesh rane
“अध्यक्ष महोदय यांना काहीतरी शिकवा”; मध्ये मध्ये बोलणाऱ्या नितेश राणेंवर भास्कर जाधव संतापले, म्हणाले….

विधानभवनात प्रश्नोत्तराच्या तासावेळी भाजपा आमदार नितेश राणे आणि शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्यात वाद झाल्याचे पाहायला मिळाले.

Rane Uddhav
सरकारी अधिकाऱ्याला मारहाण प्रकरण : “…त्यापेक्षा राजकारण महत्त्वाचं नाही”; उद्धव ठाकरेंचा उल्लेख करत नितेश राणेंचं विधान

देवगड तालुक्यातील जामसंडे येथे गोगटे हॉलमध्ये गेल्या रविवारी (१४ ऑगस्ट) रानभाजी खाद्य व विक्री महोत्सव कार्यक्रमात घडला मारहाणीचा प्रकार

Nitesh Rane
‘तुला संपवतो, घ्या रे याला’ म्हणत नितेश राणे आणि समर्थकांकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण, शासकीय अधिकाऱ्याची तक्रार

जबाब नोंदवताना आमदार राणे यांचे नाव न घेण्याचा दबाव पोलिसांनी माझ्यावर टाकला, अधिकाऱ्याचा आरोप

nitesh rane and rohit pawar
“पूरग्रस्तांच्या मदतीसाठी तिसरा डोळा कधी उघडत नाही” हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून रोहित पवारांचं नितेश राणेंवर टीकास्र!

नितेश राणे यांच्या पत्रकार परिषदेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी एक ट्वीट करत नितेश राणे यांच्यावर टीकास्र सोडलं आहे.

nitesh rane, kokan ganpati festival
“…तर हिंदुंनाही तिसरा डोळा उघडावा लागेल” शिवलिंगाचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल केल्याप्रकरणी नितेश राणेंचा इशारा

४ ऑगस्ट रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत याठिकाणी प्रतीक पवार नावाच्या तरुणावर हल्ला करण्यात आला आहे.

CM Uddhav and Nitesh Rane
बाळासाहेबांना अजून किती लहान कराल? उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ विधानावरून नितेश राणेंची टीका

भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.

Rane on Uddhav Thackeray Interview With Sanjay Raut
‘उद्धवसाहेब मानलं तुम्हाला!’ म्हणत नितेश राणेंनी शेअर केली संजय राऊतांसोबतच्या मुलाखतीमधील ‘ती’ ११ सेकंदांची क्लिप

ठाकरेंचे कट्टर राजकीय विरोधक असणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि भाजपा आमदार नितेश राणे यांनी हा व्हिडीओ शेअर…

Rane vs Thackeray
Rane vs Thackeray: “नुसतं म्याव म्याव केलं तर त्याची एवढी फा**, पूर्ण उभा राहिलो असतो तर…”; नितेश राणेंची आदित्य ठाकरेंवर टीका

म्याव म्यावचे आवाज बंद झाल्यानंतर कसं काय वस्त्रहरण होतं हे महाराष्ट्रासमोर आम्ही सुद्धा दाखवू, असा इशाराही त्यांनी दिला.

Aditya Thackeray Nitesh Rane
“…पण दुसऱ्यांच्या वडिलांना जेवणाच्या ताटावरुन उठवताना तुम्हाला…”; उद्धव ठाकरेंवरुन नितेश राणेंचा आदित्य यांना सवाल

बंडखोर नेते गद्दार असून त्यांनी मुख्यमंत्री आजारी असताना गद्दारी केल्याचा आरोप आदित्य ठाकरे ‘शिवसंवाद’ यात्रेदरम्यान करताना दिसत आहेत.

Rane Aditya
“मुंबईचे लोक करोनाने मरत असताना आदित्य ठाकरे संध्याकाळी सातनंतर डिनो मोरियाच्या घरी काय करायचे?” नितेश राणेंचा सवाल

“महाराष्ट्रात दौरे काढले जातायत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून म्याव म्यावचा आवाज माझ्या कानापर्यंत पोहचतोय,” असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या