“काश्मिरी पंडितांसाठी मोदी, शाह आहेत, तुम्ही इथलं सांभाळा,” नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका; म्हणाले “सकाळचं औषधही…” आम्ही संयम सोडला तर पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेची भाषा करु नये; नितेश राणेंचा इशारा By लोकसत्ता ऑनलाइनJune 7, 2022 16:41 IST
फडणवीस मुख्यमंत्री होतील त्यावर्षी ‘या’ व्यक्तीला नितेश राणे देणार Mercedes-Benz; जाहीर कार्यक्रमात केली घोषणा आपल्या फेसबुक अकाऊंटवरुनही नितेश राणेंनी ही घोषणा करतानाचा व्हिडीओ पोस्ट केलाय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 1, 2022 12:58 IST
छत्रपतींच्या घरामध्ये आग लावण्याचा संजय राऊत यांच्याकडून प्रयत्न; नीतेश राणे यांचा हल्लाबोल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये आग लावण्याचे काम करणाऱ्या लोकांमध्ये संजय राऊतही होते. By लोकसत्ता टीमJune 1, 2022 00:02 IST
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्याआधी आमचं घर नव्हतं, आम्ही हवेत रहायचो : नितेश राणे सीआरझेडसंदर्भात आपल्याला नोटीस आल्याचा उल्लेखही नितेश राणे यांनी यावेळी केला. By लोकसत्ता टीमUpdated: May 31, 2022 10:33 IST
संजय राऊत – छत्रपती शाहू महाराज भेटीबद्दल बोलताना नितेश राणेंचा तोल सुटला; म्हणाले, “शाहू महाराजांचं मी खरंच…” रविवारी शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी कोल्हापूरच्या दौऱ्यामध्ये छत्रपती शाहू महाराजांची भेट घेतली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 31, 2022 09:03 IST
“राज आणि उद्धव ठाकरेंमध्ये संजय राऊतांनी आग लावली; आता त्यांची मजल छत्रपतींच्या घरापर्यंत गेलीय” “तुम्हाला आठवत असेल राज ठाकरेंनी जेव्हा शिवसेना सोडलेली तेव्हा त्यांच्या समर्थकांनी यांची (संजय राऊतांची) गाडी फोडलेली.” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 31, 2022 10:42 IST
शरद पवारांच्या ‘संभाजीराजे असोत की, आणखी कुणी…’ वक्तव्यावरुन निलेश राणे संतापून म्हणाले, “भूमिका बदलली नाही ते पवार…” शिवसेनेकडून दुसऱ्या जागेसाठी चाचपणी सुरु असतानाच संभाजीराजेंनी शिवसेनेसहीत सर्वच राजकीय पक्षांना पाठिंबा देण्याचं आवाहन केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMay 23, 2022 09:21 IST
“ज्या पक्षाने मूक मोर्चाला मुका मोर्चा म्हणून खिल्ली उडवली, तुमच्याकडे…”; शिवसेना प्रवेशासंदर्भात संभाजीराजेंना निलेश राणेंचा सल्ला राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढविण्याचे जाहीर केलेले कोल्हापूरचे संभाजीराजे यांनी सोमवारी शिवसेनेत प्रवेश करावा अशी ऑफर पक्षाच्या वतीने देण्यात आलीय. By लोकसत्ता ऑनलाइनMay 23, 2022 08:45 IST
उद्धव ठाकरेंनी ‘धर्मवीर’चा क्लायमेक्स न पाहण्यामागील ‘खरं कारण’ राज ठाकरे आणि नारायण राणे?; नितेश राणेंची पोस्ट चर्चेत मुख्यमंत्र्यांसाठी या चित्रपटाचा खास शो १५ मे रोजी नरिमन पॉईंट येथील आयनॉक्स मल्टिप्लेक्समध्ये आयोजित करण्यात आलेला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 20, 2022 11:39 IST
“…तर मुंबईला २६ जुलैच्या परिस्थितीची आठवण येईल की काय? अशी भिती वाटतेय”; नितेश राणेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र या सर्व प्रश्नांची आपण समाधान साधणार आहात की नेहमीप्रमाणे मुंबईला तुंबई म्हणून देश व जागतिक स्तरावर बदनाम करणार आहात?, असा… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 16, 2022 13:09 IST
“उद्धव ठाकरे तिथे उभे राहिले असते तर हवेने उडून गेले असते, असं…”; नितेश राणेंची मुख्यमंत्र्यावर टीका देवेंद्र फडणवीसांच्या वजनाने बाबरी मशिद खाली आली असती, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 15, 2022 14:05 IST
“पोलिसांना १० मिनिटं बाजूला करा, याला औरंगजेबाकडे नाही पाठवला तर…,” नितेश राणेंचं जाहीर आव्हान एमआयएम पक्षाचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 13, 2022 12:04 IST
Air India Plane Crash: “एअर इंडियाचे विमान पायलटने जाणूनबुजून क्रॅश केले असावे”, भारतातील आघाडीच्या विमान वाहतूक तज्ज्ञाचा दावा
IND vs ENG: शुबमन गिलचं रौद्ररूप! डकेट-क्रॉलीवर अखेरच्या षटकात संतापला कर्णधार; बुमराह चेंडू टाकत होता अन्… काय घडलं? पाहा VIDEO
IND vs ENG: ‘सबस्टिट्यूट बोलवा रे’, गिलचे हातवारे पाहून क्रॉली संतापला अन् बोट दाखवत घातला वाद, डकेटशीही कर्णधार भिडला; VIDEO तुफान व्हायरल
Video: “हे सत्य जर…”, जगन्नाथच्या सांगण्यावरुन सावली सारंगला सत्य सांगणार का? ‘सावळ्याची जणू सावली’मध्ये ट्विस्ट