“…तर हिंदुंनाही तिसरा डोळा उघडावा लागेल” शिवलिंगाचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल केल्याप्रकरणी नितेश राणेंचा इशारा ४ ऑगस्ट रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत याठिकाणी प्रतीक पवार नावाच्या तरुणावर हल्ला करण्यात आला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 6, 2022 18:07 IST
बाळासाहेबांना अजून किती लहान कराल? उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ विधानावरून नितेश राणेंची टीका भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 26, 2022 22:44 IST
‘उद्धवसाहेब मानलं तुम्हाला!’ म्हणत नितेश राणेंनी शेअर केली संजय राऊतांसोबतच्या मुलाखतीमधील ‘ती’ ११ सेकंदांची क्लिप ठाकरेंचे कट्टर राजकीय विरोधक असणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि भाजपा आमदार नितेश राणे यांनी हा व्हिडीओ शेअर… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 26, 2022 11:58 IST
Rane vs Thackeray: “नुसतं म्याव म्याव केलं तर त्याची एवढी फा**, पूर्ण उभा राहिलो असतो तर…”; नितेश राणेंची आदित्य ठाकरेंवर टीका म्याव म्यावचे आवाज बंद झाल्यानंतर कसं काय वस्त्रहरण होतं हे महाराष्ट्रासमोर आम्ही सुद्धा दाखवू, असा इशाराही त्यांनी दिला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 23, 2022 17:47 IST
“…पण दुसऱ्यांच्या वडिलांना जेवणाच्या ताटावरुन उठवताना तुम्हाला…”; उद्धव ठाकरेंवरुन नितेश राणेंचा आदित्य यांना सवाल बंडखोर नेते गद्दार असून त्यांनी मुख्यमंत्री आजारी असताना गद्दारी केल्याचा आरोप आदित्य ठाकरे ‘शिवसंवाद’ यात्रेदरम्यान करताना दिसत आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 23, 2022 17:24 IST
“मुंबईचे लोक करोनाने मरत असताना आदित्य ठाकरे संध्याकाळी सातनंतर डिनो मोरियाच्या घरी काय करायचे?” नितेश राणेंचा सवाल “महाराष्ट्रात दौरे काढले जातायत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून म्याव म्यावचा आवाज माझ्या कानापर्यंत पोहचतोय,” असंही ते म्हणाले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 23, 2022 17:58 IST
“मुलाबाळांच्या प्रतिक्रियेवर मी…”; उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंची सुपारी दिल्याच्या नितेश राणेंच्या आरोपांवर शरद पवारांची खोचक प्रतिक्रिया “एकनाथ शिंदेप्रमाणेच नारायण राणेंनाही मारण्यासाठी तथाकथित शांत आणि संयमी पक्षप्रमुखांकडून सुपाऱ्या देण्यात आल्या,” असा आरोप नितेश यांनी केला, By लोकसत्ता ऑनलाइनJuly 23, 2022 15:40 IST
“आता राज्यात भगवाधारी सरकार असल्याने ‘युपी’प्रमाणे महाराष्ट्रातही धर्मांतर…”; BJP आमदाराची शिंदे सरकारकडे मागणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांसाठी आम्ही बंड केल्याचं एकनाथ शिंदे यांनी अनेकदा म्हटलंय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 21, 2022 15:16 IST
शरद पवारांच्या घरातील ‘तो’ फोटो शेअर करत निलेश आणि नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा; म्हणाले, “अजूनही…” भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या द्रौपदी मुर्मू आणि विरोधकांचे संयुक्त उमेदवार माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्यात सरळ लढत होईल. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 18, 2022 08:53 IST
15 Photos “नारायण राणे केंद्रीय मंत्री असूनही गल्लीतली भाषा वापरतात, ही प्रवृत्ती आणि सत्तेचा माज” आत्ता सत्ता बदलली आहे, गाठ माझ्याशी आहे; निलेश राणेंचा अधिकाऱ्याला दम By लोकसत्ता ऑनलाइनJuly 14, 2022 20:09 IST
बरनॉल, बरनॉलचे ट्रक, ‘नितेश तुम्ही आता कोणत्या पक्षात जाणार?’ अन् बाचाबाची; राहुल गांधींच्या पोस्टवरुन राणे आणि काँग्रेस नेत्यात जुंपली नितेश राणेंनी आषाढीच्या दिवशी केलेल्या एका ट्वीटवर काँग्रेसच्या नेत्याने रिप्लाय केला अन् तिथूनच वादाला सुरुवात झाली By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 12, 2022 13:32 IST
आदित्य ठाकरेंविरोधात कायदेशीर कारवाईचे आदेश देण्यात आल्यानंतर नितेश राणेंचा खोचक टोला; म्हणाले, “बच्चे की जान…” आदित्य ठाकरे यांच्याविरोधात तात्काळ कारवाई करण्याचे आदेश राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने दिले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 12, 2022 12:32 IST
ऑफिसच्या दिवाळी पार्टीत ‘बन ठन चली बोलो’ गाण्यावर निळ्या साडीत तरुणीने केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
CJI Bhushan Gavai : सरन्यायाधीशांच्या निवृत्तीसाठी मोदी सरकारची तयारी, न्या.गवईंना पत्र पाठवित विचारले….
भारताचे आगामी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांचे श्रीलंकेत महत्त्वाचे विधान; म्हणाले, “भारतातील न्यायप्रणाली…”
ऑस्ट्रेलियाच्या दोन महिला क्रिकेटपटूंशी भारतात गैरवर्तन, विश्वचषक सामन्यापूर्वी समोर आली धक्कादायक घटना; आरोपीला अटक
इमारत मंजुरी प्रक्रिया जलद आणि पारदर्शक करा; विकासकांकडून पालिका आयुक्तांना ३४ मागण्यांचे निवेदन सादर…