scorecardresearch

BJP, Nitesh Rane, Sindhudurg District Bank, सिंधुदुर्ग जिल्हा बँक, संतोष परब हल्ला प्रकरण
…अन् अखेर १८ दिवसांनी नितेश राणे आले समोर, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत दाखल

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव आणि आमदार नितेश राणे अखेर १८ दिवसांनी माध्यमांसमोर आले आहेत

nitesh rane bail plea rejected
हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी नितेश राणेंच्या जामीन अर्जावर सोमवारी होणार निर्णय, तोपर्यंत कारवाईस उच्च न्यायालयाची मनाई

हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुरुवारी (१३ जानेवारी) झालेल्या सुनावणीत न्यायालयाने नितेश राणे यांच्या जामीन अर्जावरील निकाल राखून ठेवलाय.

Narayan-Rane2
सिंधुदुर्गातील विजयानंतर नारायण राणेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “आता लक्ष्य…”!

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपानं मिळवलेल्या मोठ्या विजयानंतर नारायण राणेंनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

nitesh rane bail plea rejected
न्यायालयानं नितेश राणेंना अटकपूर्व जामीन नाकारताना काय कारण दिलं? वाचा काय झालं कोर्टात!

आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.

Nitesh Rane Says Nawab Malik Should Ask environment Minister About Parties at four season hotel
आमदार नितेश राणेंना न्यायालयाचा झटका; अटकपूर्व जामीन फेटाळला!

भाजपा आमदार नितेश राणे यांच्यावरील अटकेची टांगती तलवार कायम असून त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.

sanjay raut on narayan rane nitesh rane bjp
“एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्याने कुणाला लपवून ठेवलं तर…”, नितेश राणेंबाबत बोलताना संजय राऊतांचा रोख नेमका कुणाकडे?

नितेश राणेंचा ठावठिकाणा माहिती नसल्यामुळे त्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सूचक विधान केलं आहे.

vinayak raut on narayan rane
नितेश राणे प्रकरणात आता नारायण राणेंनाही पोलिसांची नोटीस; राऊतांनी लगावला टोला

शिवसैनिकांनी नारायण राणेंना नितेश राणेंचा पत्ता माहिती आहे असं म्हणत पोलिसांकडे त्यांच्या चौकशीची मागणी केली. यावर आता शिवसेनेचे खासदार विनायक…

Ajit Pawar Narayan Rane 2
“कोण अजित पवार? मी ओळखत नाही”, नितेश राणे प्रकरणावर नारायण राणेंची खोचक प्रतिक्रिया

नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंना बघून मांजरीचा आवाज काढल्यावरून राजकारण तापू लागलं आहे.

“नारायण राणे यांना कोण दीपक केसरकर असा प्रश्न पडला असेल तर त्यांनी ‘ती’ घटना आठवावी”

शिवसेना नेते आणि माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.

संतोष परब हल्ला प्रकरणावरून नितेश राणेंच्या अटकेसाठी शिवसेनाचा विधीमंडळात आक्रमक पवित्रा

शिवसेनेचे मुख्य प्रतोद आमदार सुनील प्रभू यांनी आज विधानसभेत केली ‘ही ’ मागणी

Nitesh-Rane-1-1-1
“..नाहीतर पुन्हा म्याव म्याव आहेच”, नितेश राणेंचं खोचक ट्वीट; शिवसेनेवर अप्रत्यक्ष निशाणा!

नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंकडे बघून नक्कल केल्याचा मुद्दा दिवसभर गाजल्यानंतर संध्याकाळी नितेश राणेंनी खोचक ट्वीट करून शिवसेनेला डिवचलं आहे.

संबंधित बातम्या