समन्वय समिती निवडणुकीपूर्वी जागावाटप, प्रचाराचे मुद्दे आणि संयुक्त मोहिमा यांसह अनेक पैलूंवर चर्चा करेल. तेजस्वी यादव हे या समितीचे नेतृत्व करतील हे महत्त्वाचं आहे; कारण राजद त्यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून सादर करण्यास उत्सुक असल्याचे म्हटले जाते.