scorecardresearch

Congress MP Shashi Tharoor Shashi Tharoor
Shashi Tharoor : “बिहारची प्रगती पाहून आनंद झाला”; काँग्रेस खासदार शशी थरूर यांचं वक्तव्य; NDA सरकारचं केलं कौतुक

‘बिहारची प्रगती पाहून आनंद झाला’, असं म्हणत खासदार शशी थरूर यांनी बिहारमधील एनडीए सरकारचं कौतुक केलं आहे.

Nitish Kumar Video Viral
नितीश कुमार यांनी ज्या महिलेचा हिजाब खेचला ती महिला डॉक्टर म्हणून लवकरच कामावर होणार रुजू

नितीश कुमार यांनी एका महिलेचा हिजाब खेचला त्यामुळे वाद झाला होता. आता त्या महिलेने बिहारमध्ये नियुक्ती स्वीकारली.

Nitish Kumar Video Viral
“त्या महिलेने नरकात जावं कारण..”; नितीश कुमार यांच्या हिजाब खेचण्याच्या कृतीवर केंद्रीय मंत्र्यांचं वक्तव्य काय?

नितीश कुमार यांनी एका मुस्लिम महिलेचा हिजाब खेचल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

Bihar Nitish Kumar Hijab Controversy Thane Muslim Women Protest Labbaik Foundation Collector Office
Nitish Kumar Hijab Controversy : नितीश कुमार यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी ठाण्यात निदर्शने

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महिला डॉक्टरचा हिजाब खेचल्याच्या निषेधार्थ ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर लब्बैक फाऊंडेशनच्या वतीने तीव्र निदर्शने करून गुन्हा…

nitish kumar hijab controversy
“मी बुरखाप्रथेच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी…”, डॉक्टर महिलेचा हिजाब खेचल्याप्रकरणी जावेद अख्तर यांचं मोठं विधान

Javed Akhtar on Hijab Row: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महिला डॉक्टरचा हिजाब खेचल्याप्रकरणी गीतकार जावेद अख्तर यांची प्रतिक्रिया समोर…

Aditya Thackeray : नितीश कुमारांच्या ‘त्या’ व्हिडिओवर आदित्य ठाकरे संतापले; म्हणाले, “हिजाब असो, घुंघट असो किंवा…”

आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत नितीश कुमार यांच्या त्या व्हिडीओवर सडकून टीका केली आहे.

Nitish Kumar Video Viral
“त्यांचा हात दुसरीकडे लागला असता तर…”, नितीश कुमारांच्या हिजाब वादावर उत्तर प्रदेशच्या मंत्र्यांचे वादग्रस्त विधान

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एका महिलेचा हिजाब खेचला होता, ज्यावरुन वादंग निर्माण झाला

protest in akola over nitish kumar hijab incident with muslim doctor
हिजाब वादावरून अकोल्यात आंदोलन; प्रतीकात्मक जोडे मारून ‘नितीश कुमार मुर्दाबाद’ची घोषणाबाजी

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शासकीय कार्यक्रमादरम्यान नियुक्तीपत्र देताना एका मुस्लीम महिला डॉक्टरच्या चेहऱ्यावरचा हिजाब ओढून काढल्याच्या कथित घटनेच्या निषेधार्थ…

Zaira-Wasim-Bihar-Nitish-Kumar
Nitish Kumar Viral Video : दंगल फेम झायरा वासिमची नितीश कुमारांकडे बिनशर्त माफीची मागणी; महिलेचा हिजाब दूर करण्याचं प्रकरण

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

Bihar Chief Minister Nitish Kumar pulls down woman hijab at event Congress and RJD slams vile act
Nitish Kumar Viral Video: नितीश कुमारांच्या व्हिडीओवरून राजकीय वादंग, काँग्रेसकडून राजनाम्याची मागणी

Nitish Kumar Viral Video: नितीश कुमारांच्या व्हिडीओवरून राजकीय वादंग, काँग्रेसकडून राजनाम्याची मागणी

वंदे मातरमच्या वादावरून एनडीएमध्ये मतभेद? भाजपाच्या भूमिकेपासून मित्रपक्षाने का ठेवला दुरावा? (छायाचित्र पीटीआय)
मित्रपक्षानेच घेतली भाजपाविरोधी भूमिका? वंदे मातरमच्या वादापासून का ठेवला दुरावा; कारण काय?

Vande Mataram Controversy : ‘वंदे मातरम’च्या निमित्ताने जवाहरलाल नेहरू व मोहम्मद अली जिना यांनी सांप्रदायिकतेला खतपाणी घातल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र…

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या