Wimbledon 2024 Prize Money : विजेता अल्काराझ आणि उपविजेता जोकोविचला बक्षीस म्हणून किती रक्कम मिळाली? जाणून घ्या Wimbledon 2024 prize money winners : कार्लोस अल्काराझने नोव्हाक जोकोविचचा विम्बल्डन २०२४ च्या फायनलमध्ये पराभव करत ट्रॉफीवर नाव कोरले. यानंतर… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कJuly 15, 2024 10:58 IST
Wimbledon 2024 : सचिन तेंडुलकरकडून चॅम्पियन अल्काराझचे कौतुक; म्हणाला, ‘आता टेनिस विश्वावर फक्त…’ Sachin Tendulkar on Alcaraz : सर्बियन स्टार जोकोविचसाठी स्पॅनिश युवा खेळाडूला पराभूत करणे सोपे नव्हते. अल्काराझने आतापर्यंत चार ग्रँडस्लॅम फायनल… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कJuly 15, 2024 10:01 IST
Wimbledon 2024: कार्लाेस अल्काराझ ठरला विम्बल्डन २०२४ चा चॅम्पियन! सरळ सेट्समध्ये नोव्हाक जोकोविचचा उडवला धुव्वा Wimbledon 2024: विम्बल्डन २०२४ मध्ये चॅम्पियन नोवाक जोकोविचला कार्लोस अल्कारेझने पराभव करत जेतेपद पटकावले आहे. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: July 14, 2024 21:59 IST
विम्बल्डनमध्ये अल्कराझसमोर पुन्हा जोकोविचचे आव्हान एक वर्षापूर्वी याच कोर्टवर पाच सेटच्या कडव्या झुंजीनंतर अल्कराझने जोकोविचवर मात करून पहिले विम्बल्डन विजेतेपद मिळवले होते By वृत्तसंस्थाJuly 14, 2024 04:55 IST
नोव्हाक जोकोविच न खेळताच उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाच्या नवव्या मानांकित मिनाऊरने जोकोविचविरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्याच्या काही तासांआधीच स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. By लोकसत्ता टीमJuly 11, 2024 06:41 IST
जोकोविच विम्बल्डनच्या प्रेक्षकांवर नाराज जोकोविचने सेंटर कोर्टवरील लढतीत होल्गर रुनला अवघ्या दोन तासांत ६-३, ६-४, ६-२ असे हरवले. By लोकसत्ता टीमJuly 10, 2024 06:42 IST
Italian Open 2024 : डोक्यात स्टीलची बाटली पडल्याने टेनिसपटू नोव्हाक जोकोविचला दुखापत, VIDEO होतोय व्हायरल Novak Djokovic Injury : इटालियन ओपनच्या एका सामन्यानंतर ऑटोग्राफ देताना नोव्हाक जोकोविचची डोक्याला दुखापत झाली. त्यामुळे जोकोविच डोके धरून जमिनीवर… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कMay 11, 2024 18:45 IST
अग्रलेख : खांदेपालटाची खुमारी… सिनेर, अल्काराझ, होल्गर रून यांच्या रूपाने टेनिसला नवे विजेते मिळत असतील, तर त्याचा फायदा खेळालाच होणार. By लोकसत्ता टीमUpdated: February 3, 2024 05:16 IST
Australian Open 2024 : जोकोविच, सबालेन्काची आगेकूच, पुरुषांत त्सित्सिपास, सिन्नेर पुढच्या फेरीत; महिलांमध्ये गॉफ, कोस्तयुकचे विजय चौथ्या मानांकित अमेरिकेची कोको गॉफ, बिगरमानांकित युक्रेनची मार्टा कोस्तयुक यांनीही विजय मिळवत आगेकूच केली. By लोकसत्ता टीमJanuary 20, 2024 02:10 IST
Virat Kohli : ‘मी गेल्या काही वर्षांपासून विराटशी फक्त…’, जोकोविचने कोहलीबरोबरच्या मैत्रीवर दिली प्रतिक्रिया Tennis Player Novak Djokovic : २४ वेळच्या ग्रँडस्लॅम चॅम्पियन नोव्हाक १० वर्षांपूर्वी भारतात आला होता. तो रॉजर फेडरर आणि इतर… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: January 15, 2024 00:53 IST
VIDEO : विराटचे जोकोविचशी पहिल्यांदा कसे झाले होते संभाषण? स्वत: किंग कोहलीने सांगितला किस्सा Virat Kohli on Novak Djokovic : विराट कोहलीने सांगितले की, तो इन्स्टाग्रामवर नोव्हाक जोकोविचची प्रोफाइल पाहत होता. त्याने मेसेज पाठवण्याचा… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कJanuary 14, 2024 16:48 IST
Steve Smith: ऑस्ट्रेलियन ओपनआधी स्टीव्ह स्मिथ दिसला नोवाक जोकोविचबरोबर टेनिस खेळताना, Video व्हायरल Steve Smith on Novak Djokovic: ऑस्ट्रेलियन ओपन २०२४ पुरुषांचा ड्रॉ निश्चित झाला आहे. या स्पर्धेसाठी प्रबळ दावेदारांमध्ये नोव्हाक जोकोविच आणि… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कJanuary 11, 2024 19:02 IST
बापरे! महिलांनो बाजारातून कढीपत्ता घेताना सावधान! “हा” VIDEO पाहाल तर झोप उडेल; यापुढे भाजी घेताना शंभर वेळा विचार कराल
पुढील ५ महिन्यांमध्ये ४ राशींचे लोक होतील मालामाल! या आहेत २०२५च्या सर्वात श्रीमंत राशी! बाबा वेंगाची भविष्यवाणी
अखेर ५ दिवसांनी ‘या’ राशींच्या नशिबी मोठं यश! अचानक धनलाभ अन् मेहनतीचं मिळेल फळ, ११ ऑगस्टनंतर आयुष्यात सोन्याचे दिवस
याला म्हणतात खरं प्रेम! एकट्या सिंहिणीवर तरसांनी हल्ला करताच सिंहाने उलटवला पूर्ण डाव; जंगलातील प्रेम कहाणीचा Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल
9 अखेर ‘या’ ३ राशींचा सुवर्णकाळ सुरू! २०२५च्या उत्तरार्धात धनलाभाची संधी; बाबा वेंगांची मोठी भविष्यवाणी