scorecardresearch

बँक समभागांना ‘मूल्य’बळ सेन्सेक्सची २८ हजारी झेप निफ्टीही ८,५०० पार

सलग तिसऱ्या व्यवहारात तेजी नोंदवित भांडवली बाजाराने सप्ताहअखेर मोठी वाढ नोंदविली. सार्वजनिक बँकांना मिळालेल्या भांडवलाच्या जोरावर एकूणच सेन्सेक्सही शुक्रवारी तब्बल…

कंपन्यांवरील महिला संचालक पद ‘एनएसई’च्याही २६० कंपन्यांना नोटीसा

शेअर बाजारात सूचिबद्ध कंपन्यांच्या संचालक मंडळात एक पद महिलेला राखण्याच्या नियमाची पूर्तता न करणाऱ्या २६० कंपन्यांना राष्ट्रीय शेअर बाजार -…

अर्थसुधारणांबाबत चिंतेतून सेन्सेक्स-निफ्टीला उतार

कंपन्यांचे तिमाही निकाल व पावसाळी अधिवेशनात तड लागणारी अर्थसुधारणा विधेयकांबाबत अनिश्चिततेच्या चिंतेतून भांडवली बाजाराने सलग दुसऱ्या दिवशी घसरण दाखविली.

एल अँड टी इन्फोटेकची डिसेंबपर्यंत बाजारात सूचिबद्धता

बांधकाम व अभियांत्रिकी क्षेत्रातील महाकाय कंपनी लार्सन अँड टुब्रोने आपले माहिती-तंत्रज्ञान सेवा क्षेत्रातील अंग असलेल्या एल अँड टी इन्फोटेकचे स्वतंत्र…

दुष्काळी छाया!

रिझव्‍‌र्ह बँकेने अर्थव्यवस्थेबाबत तर वेधशाळेने मान्सूनबाबत व्यक्त केलेल्या चिंतेने भांडवली बाजाराला घेरले आणि मंगळवारी त्यातून मोठय़ा घसरणीचे प्रत्यंतर दिसून आले.

‘एनएसई’वरील कंपन्यांमध्ये ‘रिटेल’ भागधारकांची हिस्सेदारी २१.३५ टक्क्यांवर

देशातील सर्वात मोठा शेअर बाजार- एनएसई (राष्ट्रीय शेअर बाजार) वर सूचिबद्ध कंपन्यांमध्ये ‘रिटेल’ अर्थात व्यक्तिगत छोटय़ा गुंतवणूकदारांचा सहभाग हा सरलेल्या…

धीर ही यशाची गुरूकिल्ली!

गेल्या काही दिवसांतील भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांकाचा अस्वस्थ प्रवास पुन्हा एकदा तळात जातो की काय अशी स्थिती निर्माण झाली.

बाजार सावरला

तिमाहीत अपेक्षेपेक्षा चमकदार कामगिरी करणाऱ्या कंपन्यांच्या समभागांना गुंतवणूकदारांनी मंगळवारी खरेदीसाठी पसंती दिल्याने भांडवली बाजाराचे निर्देशांक साडेतीन महिन्याच्या तळातून सावरले.

विदेशी गुंतवणूकदारांचा चिंता‘नूर’ कायम;

सलग पाचव्या सत्रात घसरण नोंदविणारा सेन्सेक्स मंगळवारी २७,७०० तर निफ्टी ८,४०० च्या खाली आला. २१०.१७ अंश घसरणीने मुंबई निर्देशांक २७,६७६.०४…

संबंधित बातम्या