scorecardresearch

Due to Rahul's advice Siraj changed the plan and Sri Lankan batsmen got confused and threw wickets
IND vs SL 2nd ODI: राहुलच्या सांगण्यावरून सिराजने बदलला प्लॅन अन् श्रीलंकन फलंदाजांना पळताभुई थोडी झाली

एकदिवसीय क्रिकेटमधील सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर मोहम्मद सिराज आपली विश्वासार्हता वाढवत आहे. पॉवरप्लेमध्ये तो विकेट घेणारी मशीन बनला आहे.

Kuldeep's magic seen at Eden Gardens as he broke many records and took wicket of Shanaka
IND vs SL 2nd ODI: ईडन गार्डनवर दिसली कुलदीपची जादू! ‘शतकवीर’ शनाकाला बोल्ड करत मोडले अनेक विक्रम

भारत-श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या कुलचा जोडीतील कुलदीप यादवला चहल ऐवजी संधी मिळाली आणि ३ गडी बाद करत त्याने…

Pani manga tha Hardik Pandya's slip of tongue slur used on players in dugout for not giving water
Hardik Pandya Abuse: “पानी मांगा था…”, हार्दिक पांड्याची घसरली जीभ, पाणी न दिल्याने डगआऊटमधील खेळाडूंना वापरले अपशब्द

भारत-श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने पाणी न दिल्याने डगआऊटमधील खेळाडूंना अपशब्द वापरत शिवी दिली.

Regarding Rohit's captaincy I Hardik Pandya makes a big statement about the return of senior players
Captaincy of Rohit: “रोहितच्या कर्णधार पदाबाबत मला…” हार्दिक पांड्याने वरिष्ठ खेळाडूंच्या पुनरागमनाबाबत केले मोठे विधान

भारताचा उपकर्णधार हार्दिक पांड्याने रोहित शर्माचे एकदिवसीय सामन्यात पुनरागमन आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये अक्षर पटेलच्या फलंदाजीतील शानदार धावा यावर मत…

Pakistani player hit the umpire Aleem Dar got angry after getting hurt threw the bowler's jersey video viral
PAK vs NZ: ‘अंपायरला असा चेंडू लागला की…’, त्यानंतर रागाच्या भरात त्याने जे काही केले ते पाहाच, Video व्हायरल

पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान एक विचित्र घटना घडली. पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या दिशेने चेंडू मारला, ज्यामुळे अंपायर मैदानावरचं…

IND vs SL 2nd ODI: Losing the toss sometimes skipper Rohit Sharma comments ahead of 2nd ODI
IND vs SL 2nd ODI: “कधी कधी टॉस हारणे…” दुसऱ्या सामन्याआधी कर्णधार रोहित शर्माने केली मिश्किल टिप्पणी

भारत-श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाहुण्या संघाने सलग दुसऱ्यांदा नाणेफेक जिंकली. मात्र यावेळी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने मजेदार वक्तव्य…

The former player Mohammed Azharuddin believes that KL Rahul is very talented but is unable to tap into his potential and coach Dravid should look into it
IND vs SL: “खराब चेंडूवर बाद होतो आहे केएल राहुल, प्रशिक्षक द्रविड यांनी…” भारताच्या माजी कर्णधारने डागली तोफ

भारताच्या माजी दिग्गज खेळाडूचा असा विश्वास आहे की केएल राहुल खूप प्रतिभावान आहे परंतु तो त्याच्या क्षमतेचा पुरेपूर वापर करू…

Will Rohit Sharma repeat eight years ago history What colors will the pitch at Eden Gardens show, know Playing 11
IND vs SL 2nd ODI: आठ वर्षापूर्वीची पुनरावृत्ती रोहित शर्मा करणार का? ईडन गार्डनची खेळपट्टी काय रंग दाखवणार, जाणून घ्या प्लेईंग ११

India vs Sri Lanka 2nd ODI Playing 11 Prediction: रोहितला ईडन गार्डन्सचे मैदान आणि श्रीलंकेचा संघ आवडतो. नोव्हेंबर २०१४ मध्ये,…

Salute to your sportsmanship mate Shami runs out Dasun Shanaka, Rohit Sharma withdraws mankding appeal
9 Photos
IND vs SL 1st ODI: मित्रा तुझ्या खिलाडूवृत्तीला सलाम! शमीने दासुन शनाकाला धावबाद केले, रोहित शर्माने ‘मांकडिंग’चे अपील घेतले मागे

IND vs SL 1st ODI: गुवाहाटीमध्ये भारत-श्रीलंका सामन्यादरम्यान एक रंजक घटना घडली, ज्यामुळे टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचे कौतुक होत…

Such is sportsmanship Sri Lankan stalwarts showered praise on Rohit's action Indian pride
IND vs SL 1st ODI: अशी असते खिलाडूवृत्ती! रोहितच्या कृतीवर श्रीलंकन दिग्गजांनी उधळली स्तुतिसुमने, भारतीयांची उंचावली मान

Rohit Sharma and Mohammed Shami: भारतीय कर्णधार रोहित शर्माने खिलाडूवृत्तीचे प्रदर्शन करताना शेवटच्या षटकात मोठा निर्णय घेतला. त्यामुळे त्याचे खूप…

Umran Malik won't get the credit for the record for the fastest bowler Indian Hindi and English broadcasters may suffer from confusion
Umran Malik: उमरान मलिकच्या चेंडूवर मतमतांतरे…, वेगवान चेंडूच्या विक्रमाचे श्रेय मिळणार? Broadcastersच्या गोंधळाचा बसू शकतो फटका

उमरान मलिकच्या १५६ किमी वेगाच्या चेंडूने भारतीय गोलंदाजाचा सर्वात वेगवान चेंडूचा विक्रम मोडला गेला. परंतु त्याचे श्रेय कदाचित त्याला मिळणार…

In the first match of the India vs Sri Lanka ODI series Team India won by 67 runs thanks to the Virat Kohli and Umran Malik
IND vs SL 1st ODI: किंग कोहलीचे ‘विराट’ शतक आणि गोलंदाजांचा टिच्चून मारा! गुवाहाटीत टीम इंडियाचा लंकेवर ६७ धावांनी दणदणीत विजय

भारत आणि श्रीलंका एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने विराट कोहली आणि उमरान मलिकच्या धारदार गोलंदाजीच्या जोरावर तब्बल ६७ धावांनी…

संबंधित बातम्या