Aman Sehrawat: अमन सेहरावतने ऑलिम्पिक पदक जिंकत घडवला इतिहास, भारतासाठी ही कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू Aman Sehrawat Record: अमन सेहरावतने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकत इतिहास घडवला आहे. त्याने भारताला यंदाच्या ऑलिम्पिकमधील सहावं पदक मिळवून… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कAugust 10, 2024 01:28 IST
Aman Sehrawat: अमन सेहरावतची दुर्दम्य कहाणी; लहानपणीच आईबाबांना गमावलं, सुशील कुमार ठरला प्रेरणादायी Who is Aman Sehrawat: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या तरुण कुस्तीपटू अमनने भारताला कुस्तीमधील यंदाच्या ऑलिम्पिकमधील पहिलं पदक मिळवून दिलं आहे. पण… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: August 10, 2024 00:46 IST
Paris Olympics 2024: २१ वर्षीय अमन सेहरावतने पॅरिसमध्ये जिंकलं कुस्तीतील पहिलं पदक, भारतीय कुस्तीची परंपरा ठेवली कायम पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या १४व्या दिवशी, अमन सेहरावतने कुस्तीमध्ये भारतासाठी कांस्य पदक जिंकले. अशा प्रकारे भारताला सहावे पदक मिळाले आहे. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: August 9, 2024 23:49 IST
Paris Olympics 2024: अर्शद नदीमला सुवर्ण कामगिरीसाठी शुभेच्छा देणं बाबर आझमला पडलं महागात, अभिनंदनाच्या पोस्टमध्ये केली मोठी चूक Babar Azam Trolled: अर्शद नदीमला सुवर्ण कामगिरीसाठी शुभेच्छा देणं बाबर आझमला पडलं महागात, अभिनंदनाच्या पोस्टमध्ये केली मोठी चूक, चाहत्यांकडून ट्रोल By स्पोर्ट्स न्यूज डेस्कAugust 9, 2024 22:46 IST
Paris Olympics 2024 Medal Tally: फक्त १ पदक जिंकून पाकिस्तान भारतापेक्षा ११ स्थान पुढे कसा काय? मेडलनुसार देशांची रँकिंग कशी ठरवतात, जाणून घ्या Olympics 2024 Medal Tally: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदकांच्या गुणतालिकेत पाकिस्तानचा संघ एका पदकासह भारतापेक्षा वरच्या स्थानी केला आहे. कोणता संघ कोणत्या… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कAugust 9, 2024 21:22 IST
Paris Olympics 2024 दरम्यान स्टार खेळाडूला अटक, दारू पिऊन महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आणखी एका स्टार खेळाडूला पोलिसांनी अटक केली आहे. खेळाडूची चौकशी केली जात आहे. खेळाडू दारूच्या… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: August 9, 2024 20:01 IST
Neeraj Chopra : “विनेशचं मैदानात परत येणं, जिंकणं अन् अचानक…”, नीरज चोप्रा व्यथित; म्हणाला, “ईश्वराने तिच्यासाठी… Neeraj Chopra on Vinesh Phogat : विनेशने रौप्य पदकासाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडे दाद मागितली आहे. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: August 9, 2024 19:04 IST
Sachin Tendulkar: “हे खेळभावनेच्या विरूद्ध आहे, तिने…” विनेशच्या पदकासाठी मास्टर ब्लास्टर सरसावला, म्हणाला ‘अंपायर्स कॉल असायला हवा’ प्रीमियम स्टोरी Sachin Tendulkar Post on Vinesh Phogat: विनेश फोगटने अतिरिक्त वजनामुळे ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवल्याबद्दल क्रीडा कोर्टात धाव घेतली आहे. यावर आता… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: August 9, 2024 18:44 IST
Paris Olympics 2024: अर्शद नदीमला ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर १ मिलियनचे बक्षीस जाहीर, ‘या’ अभिनेत्याची मोठी घोषणा Paris Olympics 2024: पाकिस्तानच्या अर्शद नदीमने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भालाफेकमध्ये नवा विक्रम करत इतिहास घडवला आहे. नदीमने भालाफेक स्पर्धेत… By लोकसत्ता ऑनलाइनAugust 9, 2024 17:41 IST
Vinesh Phogat: विनेश फोगटला पदक मिळणार की नाही? याचिकेसंदर्भात आली नवी अपडेट… Vinesh Phogat: विनेश फोगटच्या प्रकरणावर एक नवीन अपडेट समोर आले आहे. नवीन अपडेटनुसार, विनेश फोगटच्या पदकाबाबत आजही निर्णय घेतला जाणार… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: August 9, 2024 16:58 IST
Arshad Nadeem Mother : नीरजच्या आईच्या प्रतिक्रियेनंतर आता अरशद नदीमच्या आईची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाल्या… Arshad Nadeem Mother Reaction : नीरज चोप्राच्या आईची प्रतिक्रिया व्हायरल झाल्यानंतर अरशद नदीमच्या आईचीही प्रतिक्रिया आता चर्चेचा विषय ठरत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 9, 2024 16:08 IST
PR Sreejesh: पीआर श्रीजेश आता भारताच्या ‘या’ हॉकी संघाचा मुख्य प्रशिक्षक, हॉकी इंडियाने केली मोठी घोषणा PR Sreejesh India Hockey Team: हॉकी इंडियाने अनुभवी खेळाडू पीआर श्रीजेश याच्या खांद्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. त्याची एका हॉकी… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कAugust 9, 2024 15:31 IST
बापरे! २०२६ मध्ये सोन्याचा दर किती असेल? सोन्याच्या किंमतीबाबत बाबा वेंगाने केलेले भाकित जाणून धक्का बसेल
भारत खरंच रशियन तेल खरेदी थांबवणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा; म्हणाले, “तेल आयात थांबवणार नाहीत तोपर्यंत…”
हार्ट अटॅक येण्याआधी पायांमध्ये ‘ही’ ५ लक्षणं दिसतातच; साधी वाटणारी पण जीवघेणी लक्षणं अजिबात दुर्लक्ष करु नका
बापरे! पाण्यात खडकावर बसलेली दिसली खरीखुरी जलपरी, पाहताच शिकाऱ्यांनी काय केलं पाहा; VIDEO पाहून बसेल धक्का
दिवाळीनिमित्त घरच्या ‘लक्ष्मी’चं औक्षण! रितेश देशमुखने मुलांना घातलं अभ्यंगस्नान; म्हणाला, “लातूरला गेलो नाही कारण…”
पत्नीचे अनेक अफेअर्स असल्याच्या संशयातून पतीने केली हत्या, दोन महिन्यांनी ड्रममध्ये सापडला मृतदेह; कुठे घडली घटना?