Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

ऑलिम्पिक २०२४ (Olympic 2024) News

ऑलिम्पिक २०२४ (Olympic 2024) खेळांचे आयोजन यंदा पॅरिसमध्ये करण्यात आले आहे. २६ जुलै ते ११ ऑगस्ट या कालावधीत ऑलिम्पिक २०२४ खेळवले जाणार आहेत. २६ जुलैला ऑलिम्पिकचा उदघाटन सोहळा पॅरिसमधील सेन नदीवर (Paris Olympic Games 2024 होणार आहे. यंदाच्या ऑलिम्पकमध्ये २०६ देश सहभागी झाले असून १० हजारांच्या आसपास जगभरातील खेळाडू सहभागी झाले आहेत.


भारताकडून यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये ११७ खेळाडू सहभागी झाले असून १६ विविध खेळांमध्ये हे खेळाडू पदकं जिंकण्याच्या आशेने उतरणार आहेत. हॉकी, बॅडमिंटन, बॉक्सिंग, नेमबाजी, कुस्ती या खेळांवर विशेष लक्ष असेल. भारताच्या ऑलिम्पिक २०२४ मोहिमेची सुरूवात तिरंदाजी स्पर्धेने होणार आहे.


Read More
Khashaba Jadhav
विश्लेषण: सरकारी अनास्था, निधीसाठी वणवण… तरीही खाशाबा जाधवांनी कसे जिंकले स्वतंत्र भारतासाठी पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक?

पदक जिंकून भारतात परतल्यानंतर दिल्ली किंवा मुंबईतही खाशाबांचा कोणताही जाहीर सत्कार वगैरे झाला नाही. ऑलिम्पिक पदक जिंकूनही पद्म पुरस्कार मिळू…

The men hockey team Olympic campaign begins today India vs New Zealand match sport news
भारताची न्यूझीलंडशी सलामी; पुरुष हॉकी संघाच्या ऑलिम्पिक मोहिमेस आज सुरुवात

ऑलिम्पिकमधील चार दशकांची पदकप्रतीक्षा संपवून टोक्योमध्ये कांस्यकमाई करणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघाकडून यंदा पॅरिसमध्ये दर्जेदार कामगिरीची अपेक्षा बाळगली जात आहे.

Mixed team medal in rifle category fixed sports news
पदकाचा दुष्काळ संपवण्यास नेमबाज सज्ज! पहिल्याच दिवशी रायफल प्रकारातील मिश्र सांघिकचा निर्णय

भारताचा २१ सदस्यीय नेमबाजी संघ ऑलिम्पिकमधील १२ वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज झाला आहे.

The opening ceremony of the Paris Olympic Games begins
क्रीडोत्सवाला ‘सेन’दार प्रारंभ!

 जगाचे लक्ष लागून राहिलेल्या पॅरिस ऑलिम्पिक क्रीडोत्सवाच्या पहिल्यावहिल्या तरंगत्या उद्घाटन सोहळ्याला सेन नदीच्या पात्रात काहीशा ढगाळ वातावरणात, पण अमाप उत्साहात…

Arson incidents bring traffic to a standstill ahead of France Olympic opening
फ्रेंच हाय-स्पीड रेल्वे सेवेवर हल्ला; ऑलिंपिक उद्घाटनापूर्वी जाळपोळीच्या घटनांमुळे वाहतूक ठप्प

फ्रान्सच्या हाय-स्पीड रेल्वे सेवेच्या रुळांवर तोडफोड, जाळपोळ करण्यात आली आहे. ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभाच्या काही तास आधी, पॅरिसकडे जाणाऱ्या उत्तर, पूर्व आणि…

Bomb threat at Franco-Swiss airport
Bomb Threat at Franco-Swiss Airport : रेल्वे जाळं विस्कळीत केल्यानंतर आता विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी! ऑलिम्पिकदरम्यान फ्रान्सची सुरक्षा धोक्यात?

Bomb Threat at Franco-Swiss Airport : फ्रान्समधील रेल्वे जाळं विस्कळीत करून आता फ्रँको स्वीस विमानतळावर बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली…

Why Paris Olympics will be the most climate friendly in history
पॅरिस ऑलिम्पिक हे आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक पर्यावरणपूरक आयोजन का असणार आहे? प्रीमियम स्टोरी

ऑलिम्पिकच्या आयोजनामधून सामान्यत: कार्बनचे जितके उत्सर्जन होते, ते निम्म्यावर आणण्याचा आयोजन समितीचा निर्धार आहे.

The Olympic opening ceremony was held on the banks of the Seine instead of a stadium for the first time sport news
ऑलिम्पिक परंपरेचा नवाध्याय! उद्घाटन सोहळा प्रथमच स्टेडियमऐवजी सीन नदीच्या पात्रात; खेळाडूंचे संचलन बोटीवर

क्रीडाविश्वात सर्वांत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांच्या यंदाच्या पर्वाला आज, शुक्रवारपासून पॅरिस येथे अधिकृतरीत्या प्रारंभ होणार आहे.

dheeraj bommadevra
भारताचे तिरंदाजी संघ थेट उपांत्यपूर्व फेरीत; मानांकन फेरीत धीरज, अंकिताची चमक

भारताच्या पुरुष आणि महिला रीकर्व्ह तिरंदाजी संघांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मानांकन फेरीतील दमदार कामगिरीसह थेट उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले.

India aims to reach double figure of medals in Olympics sport news
पदकांचा दुहेरी आकडा गाठण्याचे भारताचे उद्दिष्ट; सर्वांत मोठ्या पथकासह ऐतिहासिक कामगिरीचा मानस

टोक्यो ऑलिम्पिकमधील सात पदकांच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर आता पॅरिस येथे होणाऱ्या स्पर्धांत दुहेरी आकडा गाठण्याचे उद्दिष्ट भारतीय पथकाने डोळ्यासमोर ठेवले आहे.

Confusion at the Argentina Morocco football match in the Olympics sport new
चाहत्यांची घुसखोरी, सामना स्थगित अन् निर्णायक गोल रद्द! ऑलिम्पिकमधील अर्जेंटिना-मोरोक्को फुटबॉल सामन्यात गोंधळ

अगदी अखेरच्या टप्प्यावर अर्जेंटिनाने नोंदवलेल्या गोलचा निषेध करण्यासाठी मोरोक्कोच्या चाहत्यांनी मैदानात घुसखोरी केल्याने पॅरिस ऑलिम्पिकमधील उभय संघांतील फुटबॉल सामना जवळपास दोन…

ताज्या बातम्या