पाकिस्तान क्रिकेट संघाला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत खूप आशा होत्या, मात्र इंग्लंडने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत पाकिस्तानवर निर्भेळ यश संपादन केले.
इंग्लंडविरुद्ध मुलतानमध्ये खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातही पाकिस्तानचा पराभव झाला आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने अजेय आघाडी घेतली आहे.