उपांत्य फेरीच्या दृष्टीने पाकिस्तानसाठी महत्वाच्या असणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानच्या फलंदाजांनी दमदार फलंदाजी करत १८५ धावा केल्या.
सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या सामन्यापूर्वी पाकिस्तान संघाला मोठा धक्का बसला आहे. डावखुरा फलंदाज या सामन्यासाठी उपलब्ध असणार आहे.