शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा मृत्यू ; शिक्षकांची हलगर्जी; कुटुंबीयांचा आरोप शिक्षकांच्या हलगर्जीमुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. By लोकसत्ता टीमOctober 7, 2022 01:52 IST
गावठाण जमिनीत गैरव्यवहार ; बोईसरमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन विक्री बोईसर परिसरात गावठाण जागा नैसर्गिक विस्तारासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. असे असतानाही बेकायदा विक्री सुरू आहे. By लोकसत्ता टीमUpdated: October 7, 2022 17:40 IST
मोकाट गुरांमुळे रेल्वेला धोका गुरांचा बंदोबस्त करण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने पालघर जिल्ह्यातील रेल्वे रुळालगतच्या गावांना लेखी सूचना दिल्या आहेत. By लोकसत्ता टीमOctober 7, 2022 01:26 IST
डहाणू समुद्रकिनाऱ्यावर प्लास्टिकचा खच ; प्रदूषणामुळे समुद्री जीवसृष्टीला धोका डहाणू तसेच नरपड किनाऱ्यावर प्लास्टिकचा खच पडला आहे. प्लास्टिक कचऱ्यामुळे समुद्रकिनारपट्टीचे विद्रूपीकरण होत आहे. By लोकसत्ता टीमUpdated: October 7, 2022 01:18 IST
पालघर : वाढवण बंदर विरोधात मानवी साखळी व गावबंद आंदोलनाला प्रतिसाद विद्यमान केंद्र सरकारने वाढवण बंदर विकसित करण्यासाठी व सागरमाला योजना देशातील मच्छिमारांवर लादण्यासाठी सीआरझेड २०१९ मच्छिमारांना विश्वासात न घेता लागू… By लोकसत्ता टीमOctober 2, 2022 16:12 IST
कारवाईत पक्षपात? ; राजकीय विरोधी गटातील उमेदवारांनाच अतिक्रमण प्रकरणी नोटिसा पालघर तालुक्यात बोईसर, केळवे, मनोर, उमरोळी अशा मोठय़ा ग्रामपंचायतींसह ८३ ठिकाणी १६ ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायत निवडणूक होत आहे. By लोकसत्ता टीमOctober 1, 2022 01:48 IST
इराणी रस्त्यावर हातगाडय़ांचा अडथळा ; डहाणूत फेरीवाल्यांचा मनमानी कारभार मासळी मार्केटकडे जाणाऱ्या या इराणी रोडवर रस्त्यावरच फेरीवाल्यांनी गाडया थाटल्याने पालिकेचा रस्ताच गायब झालेला आहे. By लोकसत्ता टीमOctober 1, 2022 01:43 IST
माशांच्या जाळय़ात प्लास्टिक कचरा ; सागरी प्रदूषणामुळे पारंपरिक मासेमारीला धोका प्लास्टिक कचरा आणि सागरी प्रदूषणामुळे पारंपरिक मासेमारीला धोका निर्माण होऊ लागला आहे. By लोकसत्ता टीमOctober 1, 2022 01:35 IST
बोईसरमध्ये प्रेमभंगातून तरुणीची हत्या झाल्याचे निष्पन्न ; हत्येनंतर आरोपीची आत्महत्या प्रेमप्रकरणात प्रेयसीने अचानक नकार दिल्याने प्रियकराने तिचा जीव घेऊन स्वत:ही आत्महत्या केल्याचे तपासात आढळून आले आहे. By लोकसत्ता टीमSeptember 30, 2022 01:48 IST
पट्टय़ात हात अडकून कामगाराचा मृत्यू अबिटघर येथील एका कारखान्यात पट्टय़ात हात अडकल्याने कामगाराचा मृत्यू झाला By लोकसत्ता टीमSeptember 30, 2022 01:44 IST
भूमापन आता जलदगतीने ; पालघर जिल्ह्यात ‘रोव्हर’ यंत्रणेचा वापर, वसई, डहाणूत केंद्रांची उभारणी वैश्विक स्थान निश्चिती अर्थात ग्लोबल पोझिशिनग सिस्टम (जीपीएस) चा वापर करून अल्पावधीत विनाप्रक्रिया भूमापन करण्यासाठी रोव्हर पद्धत आहे. By लोकसत्ता टीमSeptember 29, 2022 01:25 IST
ग्रामपंचायतींसाठी ३८३२ जागांसाठी १०५५४ अर्ज ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज करताना विविध दाखले मिळवण्यासाठी व दाखले अपलोड करण्यासाठी उमेदवारांना मोठय़ा त्रासाला सामोरे जावे लागले होते. By लोकसत्ता टीमSeptember 29, 2022 01:17 IST
१५ तासांनी ‘या’ ३ राशींचा शुभ काळ सुरू! धन लाभाची शक्यता तर कामाची होईल चर्चा, अडचणी आपोआप होतील दूर…
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानंतर पंतप्रधान मोदींचं अर्थव्यवस्थेबाबत मोठं विधान; म्हणाले, “आता फक्त स्वदेशी…”
14 Photos :”…आणि पुन्हा एकदा मराठी असल्याचा अभिमान वाटला”; प्रियदर्शिनी इंदलकरची व्हिएतनाम सफर, कॅप्शनने वेधलं लक्ष!
सीमेवर तैनात जवानाच्या मुलाची उपचारांसाठी फरपट! ४ जिल्ह्यातील ५ रुग्णलयात फिरवलं, अखेर एका वर्षाच्या मुलाचा मृत्यू
Uma Bharti :”आता राहुल गांधी, पी. चिदंबरम यांना कुठल्या चौकात…”; मालेगाव प्रकरणात उमा भारतींची प्रतिक्रिया काय?
IND vs ENG: भारताने इंग्लंड दौऱ्यावर पंचांची ICCकडे केली तक्रार, ‘त्या’ वादावर उचललं मोठं पाऊल; नेमकं काय घडलं?