Page 8 of पंढरपूर News
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे ठाकूर बुवा समाधी येथे पार पडलेले नेत्रदीपक गोल रिंगण आणि पालखी सोहळा भेटीतून ज्ञानेश्वर माउली आणि…
अकलूजपासून चार किलोमीटर अंतरावर मंगळवारी सकाळी नीरा नदीवर आंघोळीसाठी गेले असता पाण्याच्या प्रवाहासोबत तो वाहून गेला होता. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन…
भाविकांना पंढरपूरला जाणे सोयीस्कर व्हावे यासाठी विशेष गाड्या सोडण्याचे रेल्वे व एसटी महामंडळाकडून नियोजन केले आहे.
अनेकदा मंत्री, आमदार, खासदार, अधिकारी, राजकीय कार्यकर्ते हे थेट प्रवेश देण्याची मागणी, विनंती करतात. प्रसंगी दबाव टाकतात.
उद्या, गुरुवारी माउलींच्या पालखीचे ठाकुरबुवा समाधी येथे गोल रिंगण तसेच सोपानदेव यांची बंधुभेट होऊन पालखी भंडीशेगाव येथे मुक्कामी असणार आहे.…
हा अपघात खानापूर तालुक्यातील खंबाळे या गावी मध्यरात्री सव्वादोन वाजणेच्या सुमारास झाला असल्याची माहिती विटा पोलीस ठाण्यातून बुधवारी देण्यात आली.
याबाबत घटना स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे निघालेल्या दिंड्यांचा मुक्काम असलेल्या पिंगळी खुर्द गावाजवळच घाटात रात्री टेम्पोने पेट घेतल्याने…
पंढरपुरात एकत्र जमणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी केल्या जाणाऱ्या विविध सोयीसुविधांची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या गुरुवारी पंढरीत येत आहेत.
आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल-रखुमाईचे ‘व्हीआयपी’ दर्शन पास दिल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाईचा इशारा सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिला…
पालखी चौपदारांनी दंड फिरवला आणि रिंगणातून अश्व धावू लागला. गोलाभोवती उभे हजारो भाविकांमधील चैतन्याला एकच उधाण आले.
ठाणे विभागाकडून ४ जुलै आणि ५ जुलै या दोन दिवशी एकूण १६ गाड्या पंढरपुरसाठी रवाना होणार
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सेवेसाठी एसटीच्या ५,२०० बसची व्यवस्था करण्यात आली आहे.