scorecardresearch

पंढरपुरात फसविणा-या टोळीकडून दीड किलो बनावट सोने हस्तगत

स्वस्त दरात सोने देण्याची थाप मारून फसविणा-या टोळीला पंढरपूरच्या पोलिसांनी अटक केली. या टोळीकडून दीड किलो बनावट सोने जप्त करण्यात…

पंढरपूरजवळ शेतात विवाहितेची आत्महत्या

पंढरपूर तालुक्यातील रांझणी येथे एका विवाहितेने आपल्या शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. रेखा बाळासाहेब लिंगडे (३०) असे मृत विवाहितेचे…

पंढरपूरजवळ होडी दुर्घटनेप्रकरणी होडीमालकाविरुद्ध गुन्हा दाखल

पंढरपूरजवळ भीमा नदीत होडी उलटून घडलेल्या दुर्घटनेत पाच महिलांना मिळालेल्या जलसमाधीप्रकरणी होडीमालकाविरुद्ध पंढरपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

पंढरपूरजवळ गारपीट होऊन चिमुकल्या मुलाचा मृत्यू

सोलापूर जिल्हय़ात बहुतांश भागात गारपीट व वादळी वा-यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे पंढरपूर तालुक्यातील होळे येथे घरावरील पन्हाळी पत्रे उडाले आणि…

पंढरपुरात भेसळयुक्त दुधाचा साठा पकडला

दुधात भेसळ करण्याच्या हेतूने सुमारे एक लाख रुपये किमतीच्या सााहित्याचा साठा बाळगून त्याचा वापर दुधात भेसळ करताना आढळून आलेल्या सहाजणांना…

आगामी नाटय़संमेलन बेळगावला घ्यावे राज्यमंत्री उदय सामंत यांची सूचना

मराठी रंगभूमीच्या विकासासाठी धोरणात्मक बदल करून धाडसी निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त करीत आगामी नाटय़संमेलन सीमावर्ती भागामध्ये बेळगावला घ्यावे, अशी सूचना…

पंढरपुरात नाटय़संमेलनाची तयारी पूर्ण

येत्या ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्यान पंढरपुरात अरुण काकडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या ९४व्या अखिल भारतीय मराठी नाटय़संमेलनाची तयारी पूर्ण झाली…

नाटय़संमेलनाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते

सासवड येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापाठोपाठ पंढरपूर येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी नाटय़संमेलनाचे उद्घाटनही केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या…

वैष्णवांच्या भक्तीरसात रंगला कार्तिकीचा सोहळा

विठुरायाच्या गजरात आणि हरिनामाच्या भक्तीरसात चिंब झालेल्या हजारो वैष्णवांच्या साक्षीत आज पंढरीत कार्तिकी एकादशीचा सोहळा साजरा झाला.

पंढरपूरजवळ व्यापा-याला लुटणा-या सात संशयित दरोडेखोरांना अटक

पंढरपूर तालुक्यातील भटुंबरे गावच्या हद्दीत मोटार कारवर दरोडा घालून अडीच लाखांची रोकड लुटून नेणा-या सात संशयित दरोडेखोरांना पंढरपूर तालुका पोलिसांनी…

विठू माऊलीची ८५ एकर जमीन विदर्भात

पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी देवस्थानची ८५ एकर जमीन यवतमाळ जिल्ह्य़ातील दारव्हा तालुक्यात असल्याची बाब उघडकीस आली आहे. पंढरपूर देवस्थानच्या

संबंधित बातम्या