राष्ट्रवादीकडून भाजपवर प्रहार, पंतप्रधान मोदींच्या शंभर दिवसांच्या कारभारावर टीका, दुसऱ्या बाजूला भाजपकडून राष्ट्रवादी, काँग्रेसवर घोटाळय़ांचा आरोप, शिवसेनेची दोन्ही काँग्रेससह भाजपवर…
मुख्यमंत्रिपदासाठी भाजपकडे अनेक नेते आहेत. मात्र, ऐन वेळी भाजप-शिवसेना युती तुटल्याने मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचा चेहरा समोर आणायचा, या बाबत एक-दोन दिवसांत…
गंगाखेड मतदारसंघातील विद्यमान आमदार घनदाट मुंबईत राहतात. त्यांनी कार्यकाळात सभागृहात कधीही तोंड उघडले नाही. रासपचे उमेदवार रत्नाकर गुट्टे परळीचे आहेत.…
गुजरातेत मुस्लिमांची कत्तल घडविणाऱ्यास देशाच्या पंतप्रधानपदी बसविण्यात आले, असा हल्ला चढवितानाच मोदींची वाटचाल िहदुराष्ट्र बनविण्याकडे सुरू झाली आहे. मुस्लिमविरोधी मोदींसह…
गंगाखेड मतदारसंघातील अपक्ष उमेदवार आमदार सीताराम घनदाट यांच्यासाठी मतदारांना प्रलोभन दाखवताना होत असलेल्या पसेवाटप प्रकरणात पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली.…
जम्मू-काश्मीरच्या बलनोई येथे गस्त घालत असताना शनिवारी धारातीर्थी पडलेल्या जवान अक्षयकुमार गोडबोले यांच्या पार्थिवावर सोमवारी येथील धाररस्ता स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात…
मतदारांना कार्यकर्त्यांमार्फत पसे वाटपाच्या दाखल झालेल्या गुन्ह्यात गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार आ. सीताराम घनदाट व ‘रासप’चे उमेदवार उद्योजक रत्नाकर…
सत्ता मिळाल्याबरोबर भाजपने शिवसेनेशी हिंदुत्वाचे नाते तोडून टाकले. छत्रपती शिवाजीमहाराज कधी दिल्लीसमोर वाकले नाहीत. दिल्लीसमोर वाकायचे नाही ही शिकवण त्यांनी…