scorecardresearch

परभणी Videos

परभणी (Parbhani) हे मराठवाड्यातील एक जिल्हा असून त्याचे पूर्वीचे नाव प्रभावतीनगर होते. परभणी हे पूर्वी निजामी राजवटीचा भाग होते. परभणीचे क्षेत्रफळ ६ हजार २५० चौरस किमी आहे. परभणी जिल्ह्यात नऊ तालुके असून एकूण ८४८ गावं आहेत. धार्मिकदृष्ट्यादेखील परभणी अतिशय महत्त्वाचा जिल्हा आहे. शिर्डीच्या साईबाबांच्या जन्मस्थळावरून वाद असला तरी त्यांचा जन्म येथील पाथरी गावात झाल्याची मान्यता आहे. तसेच राष्ट्रसंत संचारेश्वर महाराज यांचा जन्मही परभणीतील जिंतूर तालुक्यात झाला. याचबरोबर मुस्लीम धर्मियांसाठी महत्त्वाचा मानला जाणारा हजरत शाह तुराबुल हक यांचा दर्गाही परभणी येथे आहे. जैन धर्मियांसाठीही हा जिल्हा महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. जैन धर्मियांसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या निमगिरी गुफा परभणी जिल्ह्यात आहेत. Read More
In the background of the Lok Sabha elections which issue will be important in Marathwada
Marathwada Lok sabha: लोकसत्ताचे विशेष प्रतिनिधी सुहास सरदेशमुख यांचं विश्लेषण…

लोकसभा निवडणुकीत दुसऱ्या टप्प्यात मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी या तीन लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. जातीय समीकरणे, दुष्काळ, उमेदवारांची निवड…

Uddhav Thackeray criticized BJP by mentioning web series over loksabha elaction 2024
Uddhav Thackeray on BJP: “अभिनेता तोच, खलनायक तोच”, वेब सिरीजचा उल्लेख करत ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल

उद्धव ठाकरेंनी परभणीतल्या सभेत भर पावसातही भाजपा आणि मोदी शाह यांच्यावर जोरदार टीका केली. “मी वादळात उभा राहणार आहे, संकटांना…

I am contesting for the development of Parbhani Jankars determination
Mahadev Jankar on Parbhani Loksabha:”परभणीच्या विकासासाठी मी निवडणूक लढवतोय”, जानकरांचा निर्धार!

राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख हे महायुतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून नाराज होते. तीन पक्षांच्या जागावाटपाच्या तिढ्यात आपल्या पक्षाला विचारले जात नसल्याची…