उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले.
वाहतुकीचे नियोजन व्हावे यासाठी वसई विरार, मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक विभागाने स्थानिक महापालिकेच्या मदतीने शहराचे सर्वेक्षण करून ऑक्टोबर २०२३…