महात्मा फुले-सावित्रीबाईंचा विचार सांगणारे हरी नरके काळाच्या पडद्याआड, हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत निधन प्रा. हरी नरके यांचे मुंबईतील एशिअन हार्ट रुग्णालयात निधन By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 9, 2023 11:21 IST
बंडखोर लोककवी ‘गदर’ यांचे निधन शोषण-अन्यायाविरुद्ध कविता-गीतांतून क्रांतिकारी-बंडखोर विचारांच्या ठिणग्या पाडणारे तेलंगणमधील सुप्रसिद्ध लोककवी बालादीर ‘गदर’ यांचे रविवारी प्रकृती अस्वास्थामुळे निधन झाले. ते ७७ वर्षांचे… By लोकसत्ता टीमAugust 7, 2023 01:00 IST
रस्त्यावर आढळला तमिळ अभिनेत्याचा मृतदेह, कमल हसन यांच्याबरोबर केलं होतं काम मदुराईमध्ये मृतावस्थेत आढळले अभिनेते मोहन, स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर घटना उघडकीस By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कAugust 5, 2023 09:02 IST
उरण: विशाल राजवाडेंच्या कुटुंबियांना तात्काळ मदत करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश कर्तव्यावर असतांना निधन उरण पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल राजवाडे उरण मधील चिरनेर भागात पुरग्रस्तांना मदत करत होते. By लोकसत्ता टीमJuly 22, 2023 16:14 IST
“लोक रवींद्र महाजनींच्या पत्नी-मुलाबद्दल वाट्टेल ते…”, अभिनेत्री हेमांगीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाली… ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचं ७४ व्या वर्षी निधन झालं. यानंतर सोशल मीडियावर याविषया अनेक प्रतिक्रिया आल्या. त्यावरच आता… By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कJuly 16, 2023 13:45 IST
‘गोल माल’ फेम ज्येष्ठ अभिनेते हरीश मॅगन यांचे निधन Harish Magon passes away : हरीश मॅगन यांनी ७६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: July 3, 2023 07:57 IST
मुंबई: ज्येष्ठ अभिनेत्री आशा नाडकर्णी यांचे निधन मूळच्या पुण्याच्या असलेल्या आशा नाडकर्णी १९५७ मध्ये आपल्या कुटुंबासह मुंबईत स्थायिक झाल्या. By लोकसत्ता टीमJune 30, 2023 03:17 IST
‘दिल से बुरा लगता है’ मीममधील देवराज पटेलचे निधन; मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे ट्वीट ‘दिल से बुरा लगता है भाई प्लीज भाई’ मीम मुळे चर्चेत आलेला YouTuber देवराज पटेल याचे छत्तीसगडमधील रायपूर येथे एका… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 26, 2023 19:27 IST
लोकप्रिय कोरियन गायकाचे निधन, राहत्या घरात आढळला मृतदेह, कॅन्सरचा बनाव केल्याने होता चर्चेत Choi Sung Bong Death: दक्षिण कोरियाचा गायक चोई सुंग बोंगचे निधन By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कJune 22, 2023 07:42 IST
अभिनेते कझान खान यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिकासांठी ओळखले जायचे कझान खान, १२ जून रोजी घेतला अखेरचा श्वास By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: June 13, 2023 12:39 IST
डोंबिवली ग्रंथसंग्रहालयाचे सचिव सुभाष मुंदडा यांचे निधन सुभाष मुंदडा टेक्सटाईल इंजिनिअर होते. डोंबिवली ग्रंथसंग्रहालयात ते मागील अनेक वर्षापासून कार्यरत होते. By लोकसत्ता टीमJune 11, 2023 18:22 IST
नाशिक: बैलगाडा शर्यतीतील जखमीचे निधन बोरगडलगतच्या ठक्कर मैदानावर मंगळवारी आयोजित शर्यतीत शेकडो बैलगाड्या आणि हजारो नागरिक सहभागी झाल्यामुळे नियोजनाअभावी सावळागोंधळ उडाला होता. By लोकसत्ता टीमUpdated: June 11, 2023 16:15 IST
सुख-शांती हवी असेल तर देवघरात ‘या’ ३ मूर्ती ठेवू नका! पैशांचं होऊ शकतं नुकसान; वास्तुशास्त्र काय म्हणते, जाणून घ्या…
नोव्हेंबर पालटणार नशीब! देवदिवाळीनंतर ‘या’ राशींच्या आयुष्यात घडतील बरेच बदल; वाचा मेष ते मीनचे राशिभविष्य
ऑफिसच्या दिवाळी पार्टीत ‘बन ठन चली बोलो’ गाण्यावर निळ्या साडीत तरुणीने केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणात राजकीय, पोलीस अधिकाऱ्यांचा दबाव ; अंबादास दानवे यांचा माजी खासदार रणजित निंबाळकरांवर आरोप
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतानंतर आता ‘या’ देशाला दणका; अतिरिक्त टॅरिफ लादण्याची केली घोषणा
रणवीर अलाहाबादिया ते नुपूर शर्मा प्रकरणातील आगामी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या चर्चेतील टिप्पण्या