२००७ मध्ये सरकारने सुझुकी मोटर कॉर्पोरेशनमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर मारुती उद्याोग लिमिटेडनंतर मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड म्हणून नावारूपाला आली.
आयुर्वेदिक औषधे बनवणाऱ्या कंपन्यांपैकी ‘शारंगधर फार्मा’ हे प्रसिद्ध नाव असून काढे आणि चूर्णाच्या स्वरूपातील आयुर्वेदिक औषधे गोळ्यांसाठी ते लोकप्रिय आहे.