नागपूर विभागात ‘चिकन गुनिया’चे रुग्ण सहापट; ‘या’ जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण १ जानेवारी ते ६ नोव्हेंबर २०२३ दरम्यान नागपूर विभागात ४० चिकन गुनियाचे रुग्ण नोंदवले गेले. By लोकसत्ता टीमUpdated: November 7, 2023 10:15 IST
नागपूर : अपंगांच्या सेवेसाठी कृत्रिम अवयव मोबाईल व्हॅन सज्ज अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज हे वाहन कमीत कमी वेळेत कृत्रिम अवयव बनविण्यास सक्षम आहे. By लोकसत्ता टीमNovember 6, 2023 17:11 IST
चंद्रपूर शासकीय रुग्णालयात अस्वच्छतेचा कळस; जागोजागी कचऱ्याचे ढीग आजारावर उपचार घेण्यासाठी येथे आलेल्या रुग्णांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा जीव येथील अस्वच्छतेने धोक्यात आल्याचे चित्र आहे. By लोकसत्ता टीमNovember 5, 2023 09:44 IST
कर्करोग ग्रस्त रुग्णांना घराजवळ उपचार तूर्तास अशक्य; इंडियन कॅन्सर कॉंग्रेसचे अध्यक्ष मनोज गुप्ता रुग्णालयांमध्ये साधारणपणे १४०० रेडिओथेरपी केंद्रांची आवश्यकता आहे. मात्र प्रत्यक्षात भारतामध्ये फक्त ७०० रेडिओथेरपी केंद्रे आहेत. By लोकसत्ता टीमNovember 4, 2023 16:44 IST
मुंबईमध्ये प्रदुषणामुळे पाचपैकी चार कुटुंबे आजारी प्रदुषणमुळे मुंबईतील नागरिकांमध्ये सर्दी, खोकला, डोळे चुरचुरणे, दमा, डोकेदुखी यांसारखे आजार होत असल्याचे एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. By लोकसत्ता टीमNovember 3, 2023 22:14 IST
सांगली : विट्याचा गणेश हत्ती उपचारासाठी गुजरातला रवाना बिहारमधील पाटणाजवळील सोनपूर येथून गणेश या हत्तीला विट्यात आणले. त्यावेळी गणेशचे वय चार वर्षे होते. By लोकसत्ता टीमNovember 3, 2023 17:57 IST
थंडीत श्वसन विकाराचे रुग्ण वाढले; दिवाळीत रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा धोका योग्य काळजी घेतल्यास हे आजार टळू शकतात, असे मत क्रिम्स रुग्णालयाचे संचालक व सुप्रसिद्ध श्वसनरोग तज्ज्ञ डॉ. अशोक अरबट म्हणाले. By लोकसत्ता टीमNovember 3, 2023 16:36 IST
मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या नावाखाली किडनीच्या शोधात असलेल्या तरुणीची लाखोंची फसवणूक ओळखीच्या निमित्ताने उपाध्याय याने मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी तात्काळ मूत्रपिंड उपलब्ध करून देण्याचे आमिष यादव कुटुंबीयांना दाखवले. By लोकसत्ता टीमNovember 2, 2023 12:45 IST
महात्मा फुले जनआरोग्य योजनेपासून दंतचे महागडे उपचार दूर; राज्यातील गरीब रुग्णांचा वाली कोण? सरकारकडून मौखिक आरोग्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. By महेश बोकडेNovember 1, 2023 09:48 IST
ललित पाटीलमुळे चर्चेत आलेला ससूनमधील ‘व्हीआयपी’ कक्ष इतिहासजमा होणार या कक्षात अनेक महिने बडे कैदी उपचाराच्या नावाखाली पाहुणचार घेत असल्याचेही उघड झाले. By संजय जाधवOctober 28, 2023 10:49 IST
पूर्व विदर्भातील संपकर्त्यांची संख्या वाढली; रुग्णांचा जीव टांगणीला आंदोलकांनी नागपुरातील संविधान चौकात निदर्शने केली. By लोकसत्ता टीमOctober 27, 2023 14:54 IST
रुग्णांचा जीव टांगणीला.. पूर्व विदर्भातील कंत्राटी आरोग्य कर्मचारी संपावर.. संपात कंत्राटी डायलेसिस टेक्निशियन, परिचारिका आणि इतरही कर्मचारी आहे. By लोकसत्ता टीमOctober 25, 2023 17:01 IST
किडनी अन् लिव्हर खराब होणार नाही! फक्त स्वयंपाकघरात असणारा ‘हा’ एक पदार्थ खा, हृदयाच्या बंद झालेल्या नसा होऊ शकतात मोकळ्या
‘७ नवीन आणि सुंदर लढाऊ विमानं पाडली’, डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान संघर्षावर टिप्पणी
पैसाच पैसा! ‘या’ ३ राशींची नोव्हेंबरपासून खरी दिवाळी; मंगळाचं भ्रमण देईल अमाप संपत्ती, करिअरमध्ये मिळणार मोठं यश
7 Cancer Early Symptoms: कॅन्सरची सुरूवातीलाच दिसतात शरीरात ‘ही’ लक्षणे! खोकला, थकवाच नाही तर ‘या’ गोष्टी पाहून कळतं कॅन्सर झालाय की नाही…
6 Baba Vanga Predictions: वर्षाच्या शेवटी ‘या’ ४ राशींना मिळेल अफाट संपत्ती! ९० दिवसात व्हाल प्रचंड श्रीमंत; बाबा वेंगांची मोठी भविष्यवाणी
इस्लामपूर नगरपालिकेसाठी राजकीय हालचाली गतिमान; अजित पवार गटाकडे पहिल्याच दिवशी २१ जणांची उमेदवारीची मागणी
ते माझे खरे आई-बाबा नाहीत! अखेर सायलीला आला संशय, नवऱ्याला स्पष्टच सांगितलं; DNA रिपोर्ट्समध्ये काय आढळलं?