scorecardresearch

gondia, rural government hospital, 200 posts, doctors, pediatricians
गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालये डॉक्टरांच्या प्रतीक्षेत, बालरोगतज्ञ आणि परिचारिकांसह सुमारे २०० पदे वर्षानुवर्षे रिक्त

या रिक्त पदांमुळेच रुग्णांवर वेळेवर उपचार होत नाहीत. त्यामुळे रुग्णांना गोंदिया किंवा खासगी रुग्णालयात उपचारासाठी जावे लागत आहे.

investigation committee demand 1000 patients report, sassoon drugs
‘ससून’मधील कैदी रुग्णांची सगळी ‘प्रकरणे’ बाहेर येणार; चौकशी समितीने हजार रुग्णांचे अहवाल मागविले

समितीने २०२० सालापासून आतापर्यंत रुग्णालयात दाखल झालेल्या प्रत्येक कैदी रुग्णाचे अहवाल मागविले आहेत.

Nagpur Navratri Festival, Nagpur Dengue Patients, 776 Dengue Patients
नागपूर : नवरात्रोत्सवावरही डेंग्यूचे सावट! रुग्णसंख्या ७७६ वर

ऑक्टोबर महिन्यातील १३ दिवसांत शहरात १ हजार १०० संशयित रुग्ण आढळले असून त्यापैकी ७४ रुग्णांमध्ये डेंग्यूचे निदान झाले आहे.

iron rod, construction worker, skull, iron rod pierced costruction worker skull, iron rod pierced worker skull
धक्कादायक! बांधकाम मजुराच्या डोक्यातून लोखंडी सळई आरपार…

उपस्थितांनी सिमेंटच्या पिल्लरमधील सळी कापत त्याला सळी डोक्यातून आरपार असलेल्या स्थितीत नागपुरातील कल्पवृक्ष रुग्णालयात हलवले.

nagpur medical college hospital, mri scan, free of cost mri, nagpur mayo hospital
नागपूर : मेडिकलमध्ये ‘एमआरआय’ मोफत, मेयोत लूट! ‘बीपीएल’ रुग्णांसाठी वेगवेगळे नियम

मेडिकल रुग्णालयात बीपीएल रुग्णांना नि:शुल्क ‘एमआरआय’ काढून दिले जातात. परंतु, मेयोत मात्र शुल्क आकारले जाते.

The Association of Healthcare Providers India, Health Insurance companies. hospitals, cashless services, guidelines, regulator
आरोग्य विमा कंपन्यांकडून नियमावलीला हरताळ, रुग्णालय चालकांच्या संघटनेकडून आरोप

खासगी आरोग्य विमा कंपन्यांनी एक संघटित जाळे तयार केले आहे. या कंपन्या दुष्ट हेतूने सामूहिकपणे निर्णय घेतात आणि अतार्किकपणे रुग्णालयांना…

autumn called the sharadi mata of doctors
Health Special: वैद्यानां शारदी माता असं शरद ऋतूला का म्हटलं जातं?

शरदऋतू हा अनेक आजार निर्माण करुन वैद्यांना भरपूर रुग्ण पुरवून त्यांना खूश ठेवतो, म्हणून त्याला ’वैद्यानां शारदी माता’ असे म्हटले…

dengue patients in mumbai, why dengue patients increases in mumbai, dengue patients continuously increases in mumbai
विश्लेषण : मुंबईत डेंग्यू रुग्णवाढ अद्याप आटोक्यात का नाही?

डेंग्यू रुग्णसंख्येत वाढ नेमकी कशामुळे झाली आहे, त्याबद्दल विविध तर्कवितर्क लढविण्यात येत असले तरी नेमके कारण जाणून घेण्यासाठी संशोधनाची आवश्यकता…

1.5 kg tumor on neck, tumor from neck removed after surgery
मुलाच्या मानेतून काढली दीड किलोची गाठ, शीव रुग्णालयातील डॉक्टरांनी केली तब्बल सहा तास यशस्वी शस्त्रक्रिया

या गाठीमुळे श्वासननलिका मूळ जागेपासून उजव्या बाजूला झुकल्याने शीव रुग्णालयातील डॉक्टरांनी तब्बल सहा तास शस्त्रक्रिया करून गाठ काढण्यात यश मिळवले.

devendra fadanvis
मोठय़ा प्रमाणावर रुग्णमृत्यू झाल्याचा आभास; देवेंद्र फडणवीस यांची विरोधकांवर टीका

छत्रपती संभाजीनगर, नागपूर यांसारख्या शहरांमध्ये रुग्णांच्या सरासरी मृत्यूंचा दाखला देत मोठय़ा प्रमाणात मृत्यू होत असल्याचा आभास निर्माण केला जात आहे.

chandrapur dengue and typhoid patients, 23 year old girl dies due to dengue, hospitals crowded with patients of dengue and typhoid
डेंग्यूने २३ वर्षीय तरुणीच्या मृत्यूने खळबळ; सार्वजनिक व खासगी रुग्णालयांत डेंग्यू व टायफाईड रुग्णांची गर्दी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सामान्य रूग्णालयात खाटा कमी व रूग्णसंख्या जास्त अशी परिस्थिती झाली आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेचे वाभाडे निघत…

संबंधित बातम्या