शासकीय रूग्णालयात रूग्णांना जमिनीवर झोपवून उपचार; उल्हासनगरातील प्रकार उल्हासनगरच्या या शासकीय मध्यवर्ती रूग्णालयातील असुविधांबाबत अनेकदा रूग्णांनी तक्रारी केल्या आहेत. By लोकसत्ता टीमAugust 16, 2023 17:08 IST
पिंपरी-चिंचवडमधील ‘वायसीएम’ रुग्णालयात क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण; मनुष्यबळाचीही कमतरता अनेकदा शस्त्रक्रिया करण्यासाठी वैद्यकीय साहित्य रुग्णालयात उपलब्ध नसते. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरून साहित्य खरेदी करावे लागत आहे. By लोकसत्ता टीमAugust 15, 2023 12:52 IST
अकोला जीएमसीत अधिष्ठाता रजेवर, रुग्णसेवेवर परिणाम; आमदार रणधीर सावरकरांकडून झाडाझडती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठाता रजेवर गेल्या आहेत. त्यामुळे सर्वोपचार रुग्णालयाचा कारभार वाऱ्यावर आला. By लोकसत्ता टीमAugust 15, 2023 09:29 IST
रुग्णांचे लोंढे, पण मनुष्यबळाचे वांधे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत अनेक नामांकित सरकारी-महापालिका रुग्णालये आहेत. By लोकसत्ता टीमAugust 15, 2023 02:56 IST
युरिनल बॅग नव्हती म्हणून पेशंटला स्प्राईटची बाटली लावली; सरकारी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार! यासंदर्भात रुग्णालय प्रशासनाकडे विचारणा केली असता व्यवस्थापनाकडून सारवासारव करण्याचा प्रयत्न करण्यात आला. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 9, 2023 17:12 IST
राज्यात डोळय़ांच्या साथीचा उद्रेक; एक लाख ८७ हजारांहून अधिक रुग्ण; बुलढाण्यात सर्वाधिक राज्याच्या अनेक भागांत डोळे येण्याच्या साथीचा उद्रेक झाला असून आतापर्यंत एक लाख ८७ हजार रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी… By लोकसत्ता टीमAugust 6, 2023 03:44 IST
गुंतागुंतीच्या तीन शस्त्रक्रियांनंतर तो पुन्हा पायावर उभा! मणिपाल हॉस्पिटलचे क्लस्टर संचालक रमण भास्कर, डॉ. विनायक घनाटे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. By लोकसत्ता टीमUpdated: August 5, 2023 11:53 IST
पूर्व विदर्भात डेंग्यूग्रस्तांची संख्या अडीचशे पार! निम्म्याहून अधिक रुग्ण नागपूर जिल्ह्यातील एकूण रुग्णांमध्ये निम्मे रुग्ण हे गेल्या दोन महिन्यात आढळले आहे. By लोकसत्ता टीमAugust 4, 2023 16:23 IST
वसईत सर्दी, ताप, खोकल्याचे आजार; शहरातील रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी वसई, विरार शहरात मागील काही दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने विश्रांती घेतली आहे. या पावसाळय़ात झालेल्या वातावरण बदलामुळे शहरातील शासकीय व… By लोकसत्ता टीमAugust 4, 2023 04:10 IST
मरावे परी कीर्तिरुपी उरावे! मेंदूमृत तरुणाच्या अवयवदानातून तिघांना नवजीवन ताराचंद रामनाथ बांभोरे (३१) या तरुण रुग्णाच्या मरणोत्तर अवयवदानामुळे तीन रुग्णांना नवजीवन प्राप्त झाले. By लोकसत्ता टीमAugust 2, 2023 13:22 IST
जिल्ह्यात डोळ्यांची साथ; बालकांमध्ये प्रमाण अधिक वेळेत उपचार न झाल्यास डोळ्यांचे आजार गुंतागुंतीचे होतील. By लोकसत्ता टीमAugust 1, 2023 16:04 IST
राज्याला साथरोगांचा ‘ताप’! पावसाळा सुरू होताच साथरोगांचा उद्रेक यंदा २१ जुलैपर्यंत डेंग्यूचे २ हजार ७४२ रुग्ण सापडले असून, मागील वर्षी त्या तुलनेत त्यात एक हजारहून अधिक वाढ नोंदविण्यात… By लोकसत्ता टीमJuly 29, 2023 11:03 IST
बापरे! पुण्यात आतापर्यंतचं सर्वात मोठं ट्राफिक जाम; नवले ब्रिजचा VIDEO बघून धक्का बसेल, मुंबईकडे येणाऱ्यांची अवस्था पाहा
Video: ‘लक्ष्मी निवास’ फेम जान्हवीने शेअर केला व्हिडीओ; नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स, म्हणाले, “अरे, जानू समुद्रातून…”
Cancer Early Symptoms: कॅन्सरची सुरूवातीलाच दिसतात शरीरात ‘ही’ लक्षणे! खोकला, थकवाच नाही तर ‘या’ गोष्टी पाहून कळतं कॅन्सर झालाय की नाही…
१४ वर्षांचा पुणे-मुंबई प्रवास संपला! मराठी अभिनेत्रीने स्वप्ननगरीत घेतलं हक्काचं घर, स्वप्नील जोशी कमेंट करत म्हणाला…
‘झी मराठी’वर कमळीची बाजी, लक्ष्मी-स्वानंदीला टाकलं मागे! टॉप-५ मध्ये ‘स्टार प्रवाह’च्या मालिकांचा दबदबा, पाहा TRP ची यादी
9 शांतता नोबेल पुरस्कार विजेत्या मारिया कोरिना मचाडो यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना का भेटायचे आहे? म्हणाल्या…
6 Baba Vanga Predictions: वर्षाच्या शेवटी ‘या’ ४ राशींना मिळेल अफाट संपत्ती! ९० दिवसात व्हाल प्रचंड श्रीमंत; बाबा वेंगांची मोठी भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचे मुंबई कार्यालयाच्या जमिनीबाबत विरोधकांना प्रत्युत्तर; म्हणाले, “भाजपाने स्वत:चे पैसे…”
अहा, एकच नंबर पोरींनो… “काल स्वप्नामधी माझा सजना गं”, गाण्यावर अस्सल मराठमोळा डान्स; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “स्वच्छंद मनमुराद जगणं”