scorecardresearch

alandi on warkari demand fadnavis orders moshi slaughterhouse reservation cancelled
आळंदीजवळील प्रस्तावित कत्तलखाना आरक्षण रद्द; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

पिंपरी-चिंचवडच्या विकास आराखड्यातील मोशी-आळंदी परिसरातील कत्तलखान्याचे आरक्षण रद्द करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

Ashadhi Wari 2025 sant tukaram maharaj palkhi welcomed in pimpri chinchwad
संत तुकाराम महाराज पालखीचे पिंपरी चिंचवडमध्ये जल्लोषात स्वागत

भाजपा आमदार महेश लांडगे यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या सोबतीने पालखी रथाचे सारथ्य केले.

Pimpri Chinchwad NCP spokesperson Umesh Patil responded on Mahesh Landge statement criticizing language
महेश लांडगेंची भाषा तमाशातील फडासारखी – उमेश पाटील यांचे प्रत्युत्तर

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी प्रत्युत्तर देत लांडगे यांची भाषा तमाशाच्या फडासारखी असल्याची सडकून टीका केली.

heavy rain Hinjewadi IT Park water logging issue Pimpri Chinchwad civic administration
हिंजवडी आयटी पार्कमध्ये पहिले पाढे पंचावन्न! पाऊस अन् यंत्रणांचा पुन्हा तोच खेळ…

आयटी पार्कमधील परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचत आहे. या पाण्यातून वाहने…

pimpri chinchwad pcmc ward wise area list 2025 pune
पिंपरी महापालिकेची आरोग्यासाठी त्रिसूत्री – खासगी डॉक्टरांना आवाहन

महापालिकेतर्फे सर्व डॉक्टरांना आवश्यक माहिती, मार्गदर्शन आणि साधनसामग्री वेळेवर उपलब्ध करून दिली जाईल

PCMC website will be down for maintenance
पिंपरी महापालिकेचे संकेतस्थळ सोमवारपर्यंत बंद

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे संकेतस्थळ देखभाल-दुरुस्तीसाठी शुक्रवारी रात्री आठ वाजल्यापासून सोमवारी (१६ जून) सकाळी सहापर्यंत संकेतस्थळ बंद राहणार आहे.

संबंधित बातम्या