scorecardresearch

Jitendra Dudi pune heavy rain red alert
पुणे शहरी आणि ग्रामीण भागासाठी ऑरेंज अलर्ट, तर घाटमाथ्याला रेड अलर्ट – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी; खडकवासल्यातून पाण्याचा विसर्ग…

पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा

Pimpri Chinchwad civic schools complete distribution of supplies to 57,560 students through e-RUPI
आपत्कालीन परिस्थितीत मदत हवी असल्यास ‘या’ नंबरवर संपर्क साधा : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आवाहन

पावसामुळे उद्भवणारी आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहण्याचे निर्देश देखील आयुक्त सिंह यांनी प्रशासकीय यंत्रणांना दिले आहेत.

pimpri chinchwad municipal corporation
पिंपरी : समाजमाध्यमावर महापालिकेची बदनामी; सामाजिक कार्यकर्त्या विरोधात अधिकार्‍यांची पोलिसांत धाव

भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) ऑप्टिक फायबरसाठी बीएसएनएलचे शहरात ठिकठिकाणी दहा बाय दहाच्या चौकोनी आकाराचे डक्ट केले आहेत.

Pimpri Chinchwad civic schools complete distribution of supplies to 57,560 students through e-RUPI
पिंपरीत साडेसहा हजार कुटुंबांना हक्काचे घर – नऊ ठिकाणी पंतप्रधान आवास योजना; उत्पन्न मर्यादेत वाढ

पिंपरी-चिंचवडमध्ये पंतप्रधान आवास योजनेत दुसऱ्या टप्प्यात साडेसहा हजार घरांच बांधकाम.

Pimpri Chinchwad girl gets 100% scholarship to study at United World College in Germany
पिंपरी महापालिका शाळेतील श्रावणी शिक्षणासाठी जर्मनीला फ्रीमियम स्टोरी

शंभर टक्के शिष्यवृत्ती मिळवणारी ती महाराष्ट्रातील एकमेव विद्यार्थिनी असल्याचे महापालिकेने सांगितले.

Metro now runs from Nigdi to Chakan in Pimpri-Chinchwad city
मेट्रोची धाव आता निगडीतून चाकणपर्यंत; सविस्तर प्रकल्प आराखडा महापालिकेला सादर

३१ स्थानके असलेल्या या ४०.९२६ किलोमीटर अंतराच्या मार्गासाठी दहा हजार ३८३ कोटी ८९ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

मुंबई-बंगळुरू महामार्गाच्या सेवा रस्त्यांवरील अतिक्रमणांवर कारवाई

पवना नदी पुलापासून मुळा नदी पुलापर्यंत सात किलोमीटर लांबीच्या मुख्य महामार्गालगतच्या दोन्ही बाजूंच्या २४ मीटरपर्यंतच्या सेवा रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवण्यात आली.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
विकास आराखड्यावरील हरकतींवर लवकरच सुनावणी; पिंपरी महापालिकेकडे ४९,५७० हरकती

विकास आराखड्यावरील हरकती व सूचनांवर सुनावणी घेण्यासाठी राज्य सरकारने समिती नियुक्त केली आहे. त्यांच्याकडून सुनावणीचे वेळापत्रक जाहीर होईल,

unauthorized hoarding in Pimpri Chinchwad
अनधिकृत फलक लावल्यास फौजदारी गुन्हे; पिंपरी महापालिकेचा निर्णय; चार महिन्यांत ४७ हजार फलकांवर कारवाई

शहरात कोणतीही व्यक्ती, संस्था, व्यापारी, उद्योजक, राजकीय कार्यकर्ते यांनी महापालिकेची पूर्वपरवानगी न घेता जाहिरात फलक, किऑक्स लावल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा…

pcmc hospital in urology department successfully removed ten centimeter long kidney tumor through laparoscopic surgery
मालमत्ता कर थकबाकी नसल्याचा दाखला घरबसल्या; पिंपरीतील ६४ हजार नागरिकांना सुविधेचा लाभ

शहरातील नागरिकांना थकबाकी नसल्याचा दाखला मिळवण्यासाठी महापालिकेच्या कार्यालयात जाऊन अर्ज करावा लागत होता. कार्यालयात जावे लागत असल्यामुळे नागरिकांना वेळ आणि…

संबंधित बातम्या