बुलढाण्यातही गन कल्चर फोफावतेय, ६ देशी पिस्तूलसह काडतूस जप्त लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सहा देशी पिस्तूलसह मॅगझीन,काडतूस जप्त करण्यात आले आहे. By लोकसत्ता टीमFebruary 24, 2024 15:25 IST
पुणे : आमदार रोहित पवारांच्या माजी अंगरक्षकाचा भररस्त्यात पिस्तूल काढून राडा प्रतापने त्याच्याकडील परवाना असलेले पिस्तूल तरुणांवर रोखले. शिवीगाळ करून त्याने दहशत माजविली. By लोकसत्ता टीमUpdated: February 8, 2024 10:09 IST
सांगली : विक्रीच्या प्रयत्नात असताना तीन देशी पिस्तूल जप्त देशी बनावटीच्या पिस्तुलांची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका संशयित गुन्हेगाराला खानापूर तालुक्यातील घानवट येथे अटक करण्यात आली. By लोकसत्ता टीमFebruary 4, 2024 16:58 IST
नागपुरात दोन गुन्हेगार जेरबंद; दोन पिस्तूल, जिवंत काडतूस जप्त नंदनवन पोलिसांनी दोन गुन्हेगारांना अटक केली. त्यांच्याकडून दोन पिस्तूल आणि ७ काडतूस जप्त केले. By लोकसत्ता टीमJanuary 23, 2024 15:40 IST
मुंबई : चुनाभट्टी येथे पूर्ववैमनस्यातून गोळीबार, एकाचा मृत्यू दोघांनी आठ ते दहा राउंड गोळीबार केला आहे. यामध्ये सुमित येरूनकर यांचा मृत्यू झाला आहे. By लोकसत्ता टीमDecember 24, 2023 18:06 IST
यवतमाळ : डॉक्टरचा खून; आरोपीला दोन वर्षांनंतर अटक, देशी कट्टा विक्रीतील मास्टरमाईंड दोन वर्षांपूर्वी उमरखेड येथे क्षुल्लक कारणावरून ग्रामीण रूग्णालयातील डॉक्टराची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. By लोकसत्ता टीमDecember 19, 2023 15:05 IST
उपराजधानीत वाढल्या पिस्तूलधारी टोळ्या! गोरेवाड्यात काडतूस… अधिवेशन काळात काही घातपात घडविण्याचा कट होता का? असा संशय निर्माण झाला आहे. By लोकसत्ता टीमDecember 11, 2023 11:12 IST
‘मुळशी पॅटर्न’ चर्चेत! शेत जमिनीच्या वादातून मध्यप्रदेशातून आणली चार पिस्तुले पोलिसांनी चार जणांकडून चार पिस्तुल व दहा काडतुसे जप्त केली आहेत. By लोकसत्ता टीमDecember 5, 2023 13:38 IST
तहसील पोलिसांनी आणखी ९ पिस्तूल केले जप्त; १८ पिस्तूल आणि १३६ काडतूस जप्त शुक्रवारी रात्री पप्पूच्या दुसऱ्या पत्नीच्या घरावर छापा घातला आणि ९ पिस्तूल आणि ५२ काडतूस जप्त केले. By लोकसत्ता टीमNovember 12, 2023 14:43 IST
पिंपरी : खंडणी विरोधी पथकाने तीन पिस्तुले आणि सहा जिवंत काडतुसे पकडली; हत्या आणि बलात्कार गुन्ह्यातील सराईत जेरबंद राहुल शहादेव माने हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर बलात्कार आणि खून असे गुन्हे दाखल आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 9, 2023 14:56 IST
उपराजधानीत गुन्हेगाराकडून तब्बल ९ पिस्तूल जप्त; मध्यप्रदेशातून पुरवठा गुन्हेगारांच्या मागणीवरून एक पिस्तूल २५ हजार रुपयात विकण्यात येत होती. By लोकसत्ता टीमNovember 8, 2023 14:56 IST
सातारा : अभिलेखावरील गुन्हेगाराकडून पिस्तूल, गावठी कट्टे, जिवंत काडतुसे, रिकाम्या पुंगळया, तलवारी जप्त अविनाश मोहन पिसाळ असे आरोपीचे नाव असून स्थानिक गुन्हे अन्वेषण सातारा, वाई पोलीस व वनविभाग अधिकारी यांच्या संयुक्त पथकाने हि… By लोकसत्ता टीमOctober 30, 2023 18:09 IST
Video: सूरज चव्हाणने लग्नाआधी नवीन घरात केला गृहप्रवेश! प्रशस्त खोल्या, आकर्षक इंटिरियर, पाहा बंगल्याची झलक
नजर कमी झाली? अंधूक दिसतं? आठवड्यातून एकदा ‘हा’ ज्यूस प्या; डोळे कधीच खराब होणार नाही; कमी झालेली नजर हळूहळू होईल तीक्ष्ण
अखेर पुढच्या १० दिवसांनी ‘या’ राशींच्या घरात सुख शांतीसह पैसा येणार? बुधदेवाचं उदय श्रीमंती आणणार, मोठी संधी चालून येणार!
6 भारतातील सर्वात ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचे धर्मेंद्र यांच्याशी होते खास नाते; जाणून घ्या कसे?
Video: सूरज चव्हाणने लग्नाआधी नवीन घरात केला गृहप्रवेश! प्रशस्त खोल्या, आकर्षक इंटिरियर, पाहा बंगल्याची झलक
सौदी अरेबियामधील बस अपघातात हैदाराबादमधील एकाच कुटुंबातील १८ सदस्यांचा मृत्यू, तीन पिढ्यांवर काळाचा घाला
Pune Election : पुणे महापालिकेच्या आरक्षण सोडतीवर भाजप पदाधिकाऱ्याने घेतली हरकत, सोडत पुन्हा काढण्याची मागणी !
विद्यापीठांची ढासळती गुणवत्ता चिंताजनक; मानांकन वाढवण्यासाठी कृती आराखडा तयार करा – मुख्यमंत्र्यांचे आदेश