“नाना पटोलेंना केवळ शारीरिक उंची आहे, बौद्धिक उंची असती तर…” ; मोदींबाबतच्या विधानाला फडणवीसांकडून प्रत्त्युत्तर “काँग्रेस हा लोकशाही व्यवस्थेतील राजकीय पक्ष आहे की दहशत पसरवणारी संघटना?” असा सवालही केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 18, 2022 09:35 IST
पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटींची चौकशी करणाऱ्या न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांना धमकी यापूर्वी सुप्रीम कोर्टात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल करणाऱ्या वकिलांनाही धमक्या आल्या होत्या. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 17, 2022 13:44 IST
“माननीय पंतप्रधान, अशा प्रकरणांवर तुमचं मौन निराशाजनक आहे”, आयआयएमच्या प्राध्यापक-विद्यार्थ्यांचं मोदींना पत्र; व्यक्त केली चिंता! देशातील सामाजिक सलोख्याविषयी चिंता व्यक्त करणारं पत्र आयआयएममधील विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी मोदींना पाठवलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 8, 2022 11:19 IST
पंतप्रधानांच्या सुरक्षेचा वाद : “ना गोळी झाडली, ना दगडफेक झाली, मग जीव…”, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचं विधान चर्चेत! पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्या एका विधानावरून सध्या चर्चा सुरू आहे. यात त्यांनी थेट पंतप्रधानांनाच सवाल केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 8, 2022 10:02 IST
“पंतप्रधान मोदी इतके अस्वस्थ कधीच पाहिले नाहीत”, पंजाबमधील प्रकारावरून शिवसेनेचा खोचक टोला! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यादरम्यान घडलेल्या प्रकारावरून सध्या राजकारण चांगलंच तापलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 8, 2022 08:07 IST
Video : पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या ताफ्याजवळ पोहोचलेले भाजपाचेच कार्यकर्ते? नव्या व्हिडीओमुळे चर्चेला उधाण! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंजाब दौऱ्यादरम्यान त्यांचा ताफा फ्लायओव्हरवर अडकला. त्यावेळी नेमकं काय घडलं, याचे काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 7, 2022 12:29 IST
नरेंद्र मोदींच्या सुरक्षेचा वाद : नेटिझन्सनी शोधून काढला मनमोहन सिंग यांचा जुना व्हिडीओ; सोशल मीडियावर तुफान चर्चा! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेचा वाद सुरू असताना मनमोहन सिंग यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 7, 2022 12:03 IST
“याच त्रुटींमुळे देशानं दोन पंतप्रधान गमावले”, पंजाबमधील प्रकारावर संजय राऊतांची स्पष्ट केली शिवसेनेची भूमिका! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा पंजाबमध्ये अडकून पडल्याच्या मुद्द्यावर संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 7, 2022 01:29 IST
जितेंद्र आव्हाडांनी व्हिडीओ शेअर करत मोदींवर साधला निशाणा; म्हणाले, “राजीव गांधींवर गोळीबार झाल्यानंतरही…” गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एक व्हिडीओ शेअर करत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 6, 2022 16:57 IST
“पंतप्रधान मोदींच्या जीवाला कोणताही धोका नव्हता”; पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण, नेमकं काय घडलं यावर केला खुलासा! पंतप्रधानांच्या पंजाब दौऱ्यात घडलेल्या प्रकारावरून सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 5, 2022 20:54 IST
पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींबद्द्ल केंद्रीय गृह विभागाने पंजाब सरकारकडून मागवला अहवाल पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसणे, पर्यायी मार्गाच्या सुरक्षेबाबत खबरदारी न घेणे याबाबत जबावदारी निश्चित करण्याचे निर्देश पंजाब सरकारला गृह विभागाने दिले… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 5, 2022 19:01 IST
“पंतप्रधान मोदी असे हुकुमशहा आहेत, ज्याला फक्त…”, असदुद्दीन ओवैसींचा निशाणा! “वाढती बेरोजगारी, महागाई असे अजून कडू सत्य देखील पंतप्रधान ऐकतील, अशी मला आशा आहे”, असा टोला देखील ओवैसींनी लगावला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 4, 2022 12:50 IST
Video: सूरज चव्हाणने लग्नाआधी नवीन घरात केला गृहप्रवेश! प्रशस्त खोल्या, आकर्षक इंटिरियर, पाहा बंगल्याची झलक
नजर कमी झाली? अंधूक दिसतं? आठवड्यातून एकदा ‘हा’ ज्यूस प्या; डोळे कधीच खराब होणार नाही; कमी झालेली नजर हळूहळू होईल तीक्ष्ण
अखेर पुढच्या १० दिवसांनी ‘या’ राशींच्या घरात सुख शांतीसह पैसा येणार? बुधदेवाचं उदय श्रीमंती आणणार, मोठी संधी चालून येणार!
6 भारतातील सर्वात ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचे धर्मेंद्र यांच्याशी होते खास नाते; जाणून घ्या कसे?
Bengaluru Jail Party: दारू, चकणा, फळे अन् डान्स…; तुरुंगात कैद्यांची जंगी पार्टी, बंगळुरूच्या कारागृहातील आणखी एक व्हिडीओ व्हायरल
Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापक भरतीतून स्थानिक उमेदवार बाहेर? नेमका प्रकार काय, मागणी काय?