scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

pmc voters
आगामी निवडणुकीसाठी ३४ लाख ५४ हजार मतदार ; औंध-बालेवाडी सर्वाधिक तर मगरपट्टा-साधना विद्यालय सर्वात कमी मतदार

बहुतांश प्रभागात मतदारसंख्येबाबत घोळ कायम राहिल्याने यादी जाहीर करण्यास विलंब लागल्याचे स्पष्ट झाले होते.

PMC Approval of expenditure of 15 crores for beautification of roads
पाणीकपात रद्द करण्याचा पुणे महापालिकेचा निर्णय

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख धरणांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाल्याने पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने घेतला आहे.

pmc
पुण्यातील खड्ड्यांची आरती जयदेव जयदेव जय खड्डे देवा ! महापालिकेला (अप)मानपत्र प्रदान

पुणे शहरातील खड्डे हा आता थट्टेचा विषय बनू लागला असून सजग नागरिक मंच या स्वयंसेवी संस्थेने त्याबद्दल पुणे महापालिका प्रशासनास…

Pune Municipal Corporation pmc
पुणे : वाढीव पाणीपट्टीचा महापालिकेला ९४ कोटींचा भुर्दंड

जलसंपदा विभागाकडून वाढविण्यात आलेल्या जलदरामुळे महानगरपालिकेच्या पाणीपट्टीच्या खर्चात दरवर्षी ९४ कोटींनी वाढ झाली आहे.

congress protest in pune against kirit somaiya
Video : काँग्रेसनं गोमूत्र टाकून पुणे महानगर पालिकेची ‘ती’ पायरी केली स्वच्छ, भाजपानं तिथेच केला होता सोमय्यांचा सत्कार!

पुणे महानगर पालिकेत किरीट सोमय्यांचा सत्कार झालेली पायरी काँग्रेसनं गोमूत्रानं स्वच्छ केली!

धक्कादायक, वडील-आजोबांच्या अंत्यविधीसाठीही सुट्टी नाकारली; डॉक्टरचा महापालिकेच्या गेटवरच आत्महत्येचा प्रयत्न

पुण्यात वडील आणि आजोबांचं निधन झालं असताना त्यांच्या अंत्यविधीसाठी सुट्टी न दिल्याने महापालिकेतील एका डॉक्टरने आत्महत्येचा प्रयत्न केलाय.

Devendra Fadnavis
आता नेते आणि नोकरशाहा जिल्ह्याजिल्ह्यामध्ये खंडणीचं काम करत आहेत आणि … : देवेंद्र फडणवीस

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केलीय.

RBI announces draft scheme for amalgamation of PMC Bank USFB depositors get full amount over 10 years
PMC बँकचे USFB मध्ये होणार विलीनीकरण; पैसे परत मिळणार असल्याने ग्राहकांना मोठा दिलासा

आरबीआयच्या मसुद्याच्या योजनेनुसार, युएसएफ बँक ठेवीदारांना पाच लाख रुपयांची हमी रक्कम देईल.

संबंधित बातम्या