scorecardresearch

burglary to win gram panchayat election, jalgaon burglary to win election, 20 cases registered against him
घरफोड्यांतून कमावले अन्‌ निवडणुकीत गमावले; जळगाव जिल्ह्यातील पराभूत उमेदवाराचा प्रताप, २० गुन्ह्यांची कबुली

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने निवडणुकीत पराभूत झालेल्या सरपंचपदाच्या उमेदवाराच्या मुसक्या आवळल्या.

Increase police custody Thackeray group deputy leader Advay Hire
ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांच्या पोलीस कोठडीत वाढ

सोमवारी या कोठडीची मुदत संपत असल्यामुळे न्यायालयात उभे केले असता त्यांच्या पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ करण्यात आली.

thief arrested with 5 kg gold, thief with 5 kg gold arrested in nashik
दरोड्यात साडेपाच किलो सोने लांबविणारा संशयित जाळ्यात; एलटीटी-गोरखपूर एक्स्प्रेसमध्ये कारवाई

बंगळुरू शहरात टाकलेल्या दरोड्यात सुमारे साडेपाच किलो सोने व रोकड घेऊन पसार होणाऱ्या तरुणाच्या रेल्वे सुरक्षा दलाने मुसक्या आवळल्या.

Crime News MP
पुणे : मंगळवार पेठेत वैमनस्यातून तरुणाचा खून करून पसार झालेल्या आरोपीला अटक

पूर्ववैमनस्यातून तरुणाच्या डोक्यात फरशी घालून खुन करण्यात आल्याची घटना मंगळवार पेठेत पहाटे घडली.

2 police arrested in pune, drug peddler lalit patil case, carelessness in security of lalit patil
अमली पदार्थ तस्कर प्रकरणात दोन पोलीस अटकेत; बंदोबस्तात निष्काळजीपणाचा ठपका

ताब्यात घेण्याची कारवाई सुरु असतानाच २ ऑक्टोबर रोजी ललित बंदोबस्तावरील पोलिसांना गुंगारा देऊन रुग्णालयातून पसार झाला.

GPS tracker anklet J & K Police Gulam Bhat
आरोपीच्या पायाला जीपीएस ट्रॅकर लावून जामीन मंजूर; भारतात पहिल्यांदाच झालेला प्रयोग काय आहे? प्रीमियम स्टोरी

भारतात पहिल्यांदाच एखाद्या कैद्याला जीपीएस ट्रॅकर बसवून जामीन देण्याचा प्रयोग जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी केला आहे. अशाप्रकारची पद्धत जगात कुठे…

cannabis farming in yavatmal district, cannabis farming at ralegaon village of yavatmal
कापूस, तुरीच्या पिकांत गांजाचे आंतरपीक; राळेगाव तालुक्यात शेतकऱ्यावर पोलिसांची कारवाई

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईत ८४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून एका जणाला अटक केली आहे.

संबंधित बातम्या