पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरातील सर्व पाेलीस ठाण्यांच्या प्रमुखांना कोयते बाळगणाऱ्या सराइतांविरुद्ध कारवाईचे आदेश दिले.
पिंपरी-चिंचवडच्या गुन्हे शाखा युनिट दोनने पिस्तूल बाळगणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून दोन पिस्तूल जप्त करण्यात आले आहेत.