scorecardresearch

residents disturb barking dog breeding center thakurli
ठाकुर्लीतील श्वान संगोपन केंद्रातील कुत्र्यांच्या सततच्या भुंकण्याने रहिवासी हैराण

पालिका, पोलीस, नगरसेवकांडे तक्रार करुनही कोणीही या विषयाची दखल घेत नसल्याने दाद मागायची कुठे, असा प्रश्न रहिवाशांसमोर उभा आहे.

protest government medical college hinganghat wardha
वर्धा: प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालयासाठी आंदोलन; पोलीसांनी आंदोलनकर्त्याला केले स्थानबद्ध

सामाजिक कार्यकर्ते श्याम इडपवार यांनी दुपारी रणरणत्या उन्हात हे आंदोलन सुरू केले.

father in law kill son in law nagpur
नागपूर: प्रेमविवाह केल्याचा राग; सासऱ्यासह तिघांचा जावयावर प्राणघातक हल्ला

मोहम्मद सलालुद्दिन कामिल उर्फ मोहम्मद परवेज कुरैशी (२७, गुलशननगर, कळमना) असे जखमी युवकाचे नाव आहे.

sub inspector demanded bribe
जामीन देण्यासाठी मागितली १ लाखाची लाच, तुळींजच्या पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल

एका आरोपीला जामीन मिळवून देण्यासाठी १ लाखांची लाच मागणाऱ्या तुळींज पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षकावर पुन्हा दाखल करण्यात आला आहे.

police raided gangajamuna area tuesday nagpur
वारांगणा आणि नको त्या अवस्थेत ग्राहकांची पळापळ… वाचा कुठे घडला हा प्रकार?

पोलिसांनी अचानक घातलेल्या या छाप्यामुळे वारांगणा आणि ग्राहकांची चांगलीच तारांबळ उडाली.

nashik district is now the first in bribery
गोड द्राक्षासाठी प्रसिद्ध नाशिक आता लाचखोरीतही पहिले; राज्यात सर्वाधिक भ्रष्टाचार कोणत्या विभागात माहितेय…?

राज्यात ‘एसीबी’ने ३१३ लाचखोरीच्या गुन्ह्यांची नोंद केली असून तब्बल ४४४ लाचखोर कर्मचाऱ्यांना अटक केली आहे.

girls women missing Chandrapur three months
धक्कादायक! तीन महिन्यात चंद्रपूर जिल्ह्यातील १०१ तरुणी व महिला बेपत्ता; राज्यात बारावा क्रमांक

मुली बेपत्ता होण्याची असलेली आकडेवारी चिंताजनक असल्याची बाब राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केली होती.

संबंधित बातम्या