scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

college girl attacks rod died delhi
लष्करात भरतीचे स्वप्न बारगळल्यावर तरुणाने सुरू केले हे ‘उद्योग’… ४ विवाह आणि…

प्रमोद भीमराव यादव (वय २७, रा. अमृतवाडी, ता. जत, जि. सांगली) असे अटक करण्यात आलेल्या तोतयाचे नाव आहे.

peace of Dhule
धुळ्याची शांतता बिघडविणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई; पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांचा इशारा

सण, उत्सव काळात शहराची शांतता बिघडविणाऱ्या समाजकंटकांना, दंगेखोरांना पोलीस प्रशासनाकडून कठोर शासन केले जाईल, असा इशारा नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस…

Women police complaints Pune
पुणे : वरिष्ठ पोलीस निरीक्षकाविरुद्ध महिला पोलिसांच्या तक्रारी… ‘असा’ दिला त्रास

शहर पोलीस दलातील एका पोलीस ठाण्यातील ११ महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकाविरुद्ध तक्रार अर्ज दिला आहे.

man held mumbra robbing aunts house
मावशीच्याच घरी घरफोडी करणाऱ्याला अटक; कपाट उघडण्यासाठी थेट किल्ली तयार करणाऱ्यालाही आणले होते घरी

चोरी प्रकरणात आरफीन याला ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली असून त्याच्याविरोधात मुंबईत चार गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

crime news
पुण्यानंतर आता आळंदीत कोयता गॅंग

याप्रकरणी शामा विटकर, ज्ञानेश्वर बडगे, राकेश काळे, अजय देवरस (सर्व रा. पद्मावती झोपडपट्टी, आळंदी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RPF jawans took mango seller court selling mangoes without permission nagpur
विनापरवानगी आंबे विकले म्हणून RPF जवानांनी खाल्ले आंबे; तक्रार घेण्यासही नकार

नागपूर रेल्वे स्थानकावर आंबे विक्रीचा व्यवसाय करण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकाला रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी अपमानित केले आणि त्यांच्याकडील आंबे देखील…

police
पकडायला गेले बोगस बियाणे अन् सापडला अवैध दारूसाठा, आरोपीला अटक करण्यासाठी वर्धा पोलीस गुजरातला रवाना

या प्रकरणात आरोपी राजूचे वडील सुभाष जयस्वालवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

jitendra awhad on maha vikas aghadi seat in maharashtra
वादग्रस्त ‘पोस्ट’प्रकरणी पोलिसांच्या कारवाईवर आक्षेप, आव्हाड यांचा आरोप

पुण्यातून एका युवकास ताब्यात घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवरून गडचिरोली पोलिसांच्या कारवाईवर आक्षेप घेतला असून अटकेदरम्यान पोलिसांनी…

Akash Dalavi attack 7
VIDEO: संतापजनक! बार्शीत वाळू तस्करीला विरोध करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला, गुन्हा दाखल

सोलापूर जिल्ह्यात बार्शीमध्ये वाळू तस्करीविरोधात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते आकाश दळवी आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला झाला.

संबंधित बातम्या