scorecardresearch

reservation for transgenders in police,
अन्वयार्थ : तृतीयपंथीयांच्या स्वाभिमानासाठी..

समाजातील अशा व्यक्तींसाठी केवळ सहानुभूती आणि करुणा असण्यापेक्षा त्यांना अधिकार मिळणे हे अधिक महत्त्वाचे असायला हवे.

jalgaon police kirankumar bakale suspended
मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह भाषेत वादग्रस्त विधान करणारे जळगावचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले निलंबित

जळगावचे पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे यांनी बकाले यांना तातडीने निलंबित करण्यात आल्याची माहिती दिली आहे.

congress-sachin-sawant-on-devendra-fadnavis-statement
“लव्ह जिहाद नावाने खोटी बोंब ठोकून समाजात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न अपराध नाही का?”

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना काँग्रेस नेते सचिन सावंतांचा सवाल; जाणून घ्या आणखी काय म्हणाले आहेत.

Ganesh Immersion
पुणे : विसर्जन मिरवणूक लवकर आटोपण्याचा पोलिसांचा प्रयत्न ; मिरवणूक रेंगाळल्यास पोलीस आयुक्तांचे कारवाईचे आदेश

वैभवशाली परंपरा असलेली विसर्जन मिरवणूक लवकरात लवकर आटोपण्यासाठी पोलिसांकडून बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे.

tadipaar police
गणेश विसर्जनासाठी वाहतूक पोलीस सज्ज

गिरगाव चौपाटी, शिवाजी पार्क चौपाटी, जुहू चौपाटी, मालाड मालवणी टी जंक्शन आणि गणेश घाट पवई आदी महत्त्वाच्या विसर्जनस्थळी मुंबई शहर…

navneet rana alligation amravati police cp
नवनीत राणांच्या लव जिहादच्या आरोपांवर अमरावती पोलीस आयुक्तांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मुलगी स्वतः…”

अमरावती पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी कथित लव जिहाद प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Police arrangements for immersion processions
पुणे : विसर्जन मिरवणुकीसाठी साडेआठ हजार पोलिसांचा बंदोबस्त ; विसर्जन मार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

वैभवाशाली परंपरा असलेल्या गणेशोत्सवाची सांगता शुक्रवारी (९ सप्टेंबर) दिमाखदार विसर्जन मिरवणुकीने होणार आहे.

Argument between Naveet Rana and Amravati Police collage
21 Photos
Photos : ‘मला शिकवू नका’ ते ‘फोन रेकॉर्ड करण्याचे आदेश सरकारने दिले का?’; अमरावतीत नवनीत राणा आणि पोलिसांमध्ये काय घडलं? वाचा…

अमरावतीत खासदार नवनीत राणा आणि अमरावती पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याचं बुधवारी (७ सप्टेंबर) पाहायला मिळालं.

संबंधित बातम्या