scorecardresearch

पॉलिटिकल न्यूज

लोकसत्ता ऑनलाइनच्या या सेक्शनमध्ये राजकारणाशी संबंधित बातम्या वाचायला मिळू शकतात. यामध्ये गाव पातळीपासून ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंतच्या बातम्यांची माहिती एकाच जागी उपलब्ध असते. गेल्या काही वर्षांमध्ये राजकारणाशी संबंध असणाऱ्या बातम्या वाचणाऱ्या वाचकांचे प्रमाण वाढले आहे. वाचकांना चालू घडामोडींची सविस्तर आणि अपडेट असणारी माहिती एकाच ठिकाणी मिळावी यासाठी या बातम्यांचे सेक्शन सुरु करण्यात आले आहे. महाराष्ट्र तथा अन्य राज्यांमधील अनेक पक्ष, त्यांचे प्रवक्ते, त्यांची भाषणे, पत्रकार परिषद; देशांतर्गत होणाऱ्या निवडणूका, त्यांचे निकाल, निवडणूका पार पडल्यानंतर मतमोजणी केल्यानंतर कोणाला बहुमत मिळणार किंवा कोणता पक्ष बहुमत राखत सत्ता स्थापन करणार या विषयीची तपशिलवार माहिती Political news या सेक्शनमध्ये वाचायला मिळेल. Read More
वोट-कटर्स की गेम चेंजर्स?, बिहारमधील हे लहान राजकीय पक्ष ठरवू शकतात सत्ताधाऱ्यांचे भवितव्य

बिहारमध्ये लहान पक्षांचा भौगोलिक प्रभाव जरी मर्यादित असला तरी ते मोठ्या पक्षांचे समीकरण बिघडवून, निवडणुकांच्या निकालावर निर्णायक परिणाम करू शकतात.

काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार राहुल गांधी व कर्नाटकमधील काँग्रेसचे माजी मंत्री के. एन राजन्ना (छायाचित्र लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
राहुल गांधींविरोधातील वक्तव्य भोवलं? मंत्र्याला राजीनामा का द्यावा लागला? कारण काय?

Karnataka Congress minister resigns : मतदार यादी तयार होत असताना काँग्रेस नेते आक्षेप नोंदवण्याऐवजी डोळे झाकून शांत बसले. या अनियमितता…

मित्रपक्षातील नेत्यांच्या प्रतापामुळे महायुतीवर विरोधकांचं तोंडसुख, वर्षाअखेरीस होऊ शकते का महायुतीतील भ्रष्ट नेत्यांवर कारवाई?

भाजपाच्या मित्रपक्षांच्या मंत्र्यांवर कारवाई करण्यास त्यांच्या हातात काही अधिकार आहेत की नाही, असा प्रश्न त्यांनी महाराष्ट्र सरकारला विचारला आहे.

केरळमध्ये भाजपाची डॅमेज कंट्रोल मोहीम, नन्सच्या प्रकरणानंतर भाजपाच्या चिंतेत भर; भाजपाकडून ख्रिश्चन मताधिक्यासाठी मनधरणी करण्यासाठी धडपड

Kerala Nuns controversy damage control by BJP: बळजबरीने धर्मांतर आणि मानवी तस्करीच्या आरोपांखाली नन्सना अटक झाल्यानंतर निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर…

जगदीप धनखड, सत्यपाल मलिक यांना पाठिंबा देणं भाजपा प्रवक्त्याला भोवलं; काय आहे नेमका प्रकार?

राज्याच्या बदलत्या राजकारणाबाबत जानू म्हणाले की, निवडणुकांना आणखी चार वर्षं आहेत. तोपर्यंत मी पक्षातील माझ्या समाजातील सदस्यांना बोलायला भाग पाडेन.”

राहुल गांधींनी आरोप केलेल्या महादेवपुरा मतदारसंघाचा इतिहास काय आहे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीवरून काय स्पष्ट होते?

महादेवपुरा मतदारसंघाची निर्मिती २००८ च्या मतदारसंघ पुनर्रचना प्रक्रियेत झाली. त्यावेळी २००८ च्या विधानसभा निवडणुकीत इथली मतदारसंख्या २.७५ लाख एवढी होती.…

देशभरात गुरांच्या कत्तलीवर बंदीबाबत विधेयक सादर करणार, ‘या’ राज्यातील भाजपा खासदारांनी दिली माहिती; कशासाठी करत आहेत ही मागणी?

गुरांच्या कत्तलीवर बंदी आणण्यासाठीचे विधेयक संसदेत सादर करण्याचा महताब यांचा मानस होता. मात्र विरोधकांनी एसआयरचा मुद्दा रेटून धरल्यामुळे इतर महत्त्वाच्या…

८८२ कोटींच्या माता जानकी मंदिराची पायाभरणी; बिहार निवडणुकीत जेडीयू-भाजपाला याचा फायदा होणार का? प्रीमियम स्टोरी

Janki Mandir Sitamarhi: पुनौरा धाम हे सीतेचे जन्मस्थळ असल्याचे मानले जाते. हे सीतामढी शहरापासून सुमारे ५ किमी अंतरावर आणि भारत-नेपाळ…

इंडिया आघाडीचे दिल्लीत स्नेहभोजन, २५ पक्षांचे ५० नेते उपस्थित; नेमकी काय चर्चा झाली?

लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणुकांमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करत निवडणूक आयोग आणि भाजपावर हल्ला केला.

बीआरएसच्या राजवटीतील हेरगिरीचा पर्दाफाश, टेलिकॉम कंपनीच्या फोन टॅपिंग पत्रामुळे प्रकरण उघड, काय आहे प्रकरण?

Telangana Phone-Tapping Case: सुरक्षेच्या कारणास्तव केलेले फोन टॅपिंग फक्त १५ दिवसांसाठीच वैध असते. ते पुढे सुरू ठेवायचे असल्यास सर्व्हिस प्रोव्हायडर्सना…

पंतप्रधान मोदींच्या हस्ते कर्तव्य भवन-३ चे उद्घाटन, अनेक सरकारी मंत्रालये एकाच छताखाली, काय आहेत याची वैशिष्ट्ये?

कर्तव्य भवन-३ इथे गृह मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय, ग्रामीण विकास मंत्रालय, एमएसएमई, डीओपीटी (कार्मिक मंत्रालय), पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय तसंच…

आपचे नेते सत्येंद्र जैन यांना क्लिनचीट, नेमकं काय होतं हे प्रकरण? भाजपाने एक पाऊल मागे घेतलं?

AAP Satyendra Jain: हे प्रकरण १७ सदस्यांच्या क्रिएटिव्ह टीमच्या भरतीसंदर्भातील कथित भ्रष्टाचाराशी संबंधित होतं. ही टीम विविध प्रकल्पांसाठी पीडब्ल्यूडीमध्ये नियुक्त…

संबंधित बातम्या