छत्तीसगडमध्ये भाजपाला निवडणूक आयोगानं दिली तंबी; ‘त्या’ तीन पोस्ट काढण्याचे आदेश! देशभरात सहाव्या टप्प्यासाठी मतदान होत असताना दुसरीकडे निवडणूक आयोगाने छत्तीसगड भाजपाला सोशल मीडियावरील पोस्ट हटवण्याचे निर्देश दिले आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कMay 25, 2024 08:37 IST
“भाजपाला २३३ तर एनडीएला…”, लोकसभा निवडणूक निकालांबाबत योगेंद्र यादव यांचं मोठं भाकित; Video मध्ये मांडलं जागांचं गणित! योगेंद्र यादव यांनी राज्यनिहाय जागांचं गणित मांडत निकालाच्या आकड्याबाबत भाकित केलं आहे. त्यानुसार भाजपाला… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: May 13, 2024 17:37 IST
“दक्षिण भारतीय लोक आफ्रिकन…”, सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अशी उपमा…” भारताच्या लोकशाहीबाबत बोलत असताना पित्रोदा म्हणाले, मागच्या ७५ वर्षात भारतातील लोक गुण्यागोविंदाने एकत्र नांदत आले आहेत. याकाळात काहीसे मतभेद झाले… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: May 8, 2024 17:19 IST
Lok Sabha Election 2024 Phase 3 : इस्लामपूरजवळ साखराळेत युती-आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी 2024 Lok Sabha Election Phase 3 : राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्या तसेच मतदानासंदर्भातील बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 7, 2024 20:01 IST
“काळ्या पैशांशिवाय दुसरा पर्यायच उरलेला नाही”, अमित शाह यांचं निवडणूक रोख्यांबाबत मोठं भाष्य! एक देश, एक निवडणूकबाबत अमित शाह म्हणाले, “२०२९पर्यंतच नवीन सरकारं निवडली जातील, त्यानंतर…” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: May 1, 2024 14:42 IST
Lok Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे क्लीन बोल्ड, त्यांची विकेट पडली’ – मुख्यंमत्री 2024 Lok Sabha Election Updates, 01 May 2024 : By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: May 1, 2024 22:43 IST
Video: “कशाला बदलणार संविधान? काय गरज आहे?” मोदींच्या समोरच उदयनराजे भोसलेंचा थेट सवाल; इंदिरा गांधींचा उल्लेख करत म्हणाले… उदयनराजे भोसले म्हणाले, “जेव्हा देशातले सामान्य माणसं मोठ्या प्रमाणावर न्याय्य हक्कांची मागणी करू लागले, तेव्हा त्यांना वाटायला लागलं की हे…” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: April 29, 2024 17:18 IST
दक्षिणेकडील राज्यांत भाजपाला किती यश मिळेल? पंतप्रधान मोदी म्हणाले, “यावेळी अनेक समजुतींना…”! मोदी म्हणाले, “डाव्यांसोबत मिळून काँग्रेसनं केरळला जवळपास दिवाळखोर केलं आहे. आता तेलंगणा व कर्नाटकात…” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: April 29, 2024 14:45 IST
पेपरमध्ये लिहिलं ‘जय श्रीराम, पास होऊ देत’, विद्यार्थी ५६ टक्क्यांनी उत्तीर्ण! दोन प्राध्यापकांची झाली गच्छंती विद्यार्थ्यांनी ‘जय श्रीराम’प्रमाणेच रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पंड्या अशा क्रिकेटपटूंची नावंदेखील उत्तर पत्रिकेत लिहिली होती. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 26, 2024 19:24 IST
“थोडं गरम व्हायला लागलं की राहुल गांधी…”, देवेंद्र फडणवीसांचा टोला 2024 Lok Sabha Election Phase 2 Voting लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात १२०० हून अधिक उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएममध्ये कैद होणार आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 26, 2024 22:43 IST
Video: “हा पक्ष एकट्या मोदींचा नाही, शेकडो मुस्लीम…”, भाजपा पदाधिकाऱ्याचं विधान; झाली हकालपट्टीची कारवाई! “मी पक्षासाठी मेहनत घेतो. पक्षासाठी एकेक मत जोडतो. त्यामुळे जर मला एखादी गोष्ट आवडली नाही, चुकीची वाटली तर मी पक्षाच्या… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: April 25, 2024 14:06 IST
“माझा अपमान झाला” म्हणत भारताच्या माजी हॉकी कर्णधाराचा सात महिन्यांतच काँग्रेसला रामराम! भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार प्रबोध तिर्की यांनी काँग्रेसमध्ये अपमान झाल्याचा आरोप करत पक्षाला रामराम ठोकला आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: April 21, 2024 16:34 IST
कुटुंबीयांचा विरोध ते १६ वर्षांचा सुखाचा संसार; गिरीश ओक व पल्लवी ओक यांची प्रेमकहाणी आहे खूप खास, म्हणाले…
बापरे एवढी हिम्मत होतेच कशी? नागपुरात भर दिवसा तरुणीला अश्लिल स्पर्श करत हद्दच पार केली; नराधमाचा VIDEO पाहून धक्का बसेल
महिलांनो लघवी करताना ‘या’ चूका करू नका! मोजावी लागेल मोठी किंमत, दुर्लक्ष करू नका; डॉक्टरांनी दिला सावधगिरीचा इशारा…
Video : फडणवीस, केंद्रीय मंत्री गडकरी व्यासपिठावरुन उतरले; व्हीलचेअरवरील जिचकार आजीला नमस्कार आणि वातावरण भावूक
14 September 2025 Horoscope: आज ‘या’ राशींच्या नशिबी मोठं यश! मनातील इच्छाही होईल पूर्ण; वाचा मेष ते मीनचे रविवारचे राशिभविष्य
9 प्रिया मराठेचा कॅन्सरमुळे मृत्यू; महिलांनो सावधान! ‘ही’ ६ धोकादायक लक्षणं वेळेत ओळखा; असू शकते कॅन्सरची सुरुवात
VIDEO : प्रभादेवी पूल वाहतुकीसाठी बंद; १२५ वर्षांहून अधिक जुना पूल इतिहासजमा होणार, नवीन द्विस्तरीय पुलासाठी १२ ते १६ महिन्याची प्रतीक्षा
“ती इतकी हुशार आहे की…”, अंजना कृष्णा यांचे माजी पोलीस आयुक्तांकडून कौतुक; अजित पवारांच्या व्हायरल फोनबाबत दिली प्रतिक्रिया