“…तर आज लाहोरदेखील भारतात असतं”, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितल्या ‘त्या’ तीन घटना! लाहोरच्या मुद्द्यावरून बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. मोदी सध्या पंजाबमध्ये प्रचारसभा घेत आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 16, 2022 14:31 IST
“सर्कसमध्ये माकडाची जागा रिकामी आहे, ते येऊ शकतात”, चरणजीत सिंग चन्नींचा ‘आप’ला खोचक टोला! पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी आपचे उमेदवार भगवंत मान यांच्यावर खोचक टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 15, 2022 13:58 IST
कल्याण-डोंबिवलीत भाजपामध्ये अस्वस्थता, भाजपा समर्थक नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर! कल्याणमधील भाजपा समर्थक अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील राष्ट्रवादीत जाणार! By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 13, 2022 17:23 IST
“आमची अपेक्षा होती की त्यांनी…”, उत्पल पर्रीकरांबाबत देवेंद्र फडणवीसांची ‘मन की बात’! मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याबाबत देवेंद्र फडणवीसांनी आपली भूमिका मांडली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 13, 2022 13:54 IST
विश्लेषण : यूपी दुसऱ्या टप्प्यात मतदानावर समाजवादी पक्षाची भिस्त का? उत्तर प्रदेश निवडणुकांमधील दुसऱ्या टप्प्यात सपाची भिस्त कुणावर? By संतोष प्रधानFebruary 13, 2022 09:32 IST
“पंतप्रधान मोदीजी, हे भाजपाचे संस्कार आहेत का?”, आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ विधानावरून चंद्रशेखर राव यांचा सवाल! “माझी मान शरमेनं खाली गेली आहे, माझ्या डोळ्यात पाणी आलं आहे”, अशा शब्दांत चंद्रशेखर राव यांनी संताप व्यक्त केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 13, 2022 09:09 IST
“मी पंतप्रधानांना घाबरत नाही, उलट मला हसू येतं”, राहुल गांधींचा नरेंद्र मोदींवर पलटवार! राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर देताना खोचक शब्दांमध्ये निशाणा साधला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 10, 2022 19:37 IST
Hijab Row : “या सगळ्या समस्यांवर एकमेव तोडगा म्हणजे…”, जितेंद्र आव्हाडांचं खोचक ट्वीट व्हायरल! देशभर चर्चेत असलेल्या हिजाब वादावर महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी खोचक ट्वीट केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 10, 2022 18:02 IST
“उत्पल पर्रीकर फार मोठे नेते झाले असते, पण…”, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली नाराजी; मनोहर पर्रीकरांचं दिलं उदाहरण! उत्पल पर्रीकर यांनी पणजीमधून भाजपानं तिकीट न दिल्यामुळे पक्षाचा राजीनामा देत अपक्ष अर्ज भरला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 10, 2022 15:17 IST
‘द ग्रेट खली’ची राजकारणात एंट्री, भाजपामध्ये केला प्रवेश; पंजाब निवडणुकांच्या तोंडावर पक्षाला मोठं ‘बळ’! पंजाब निवडणुकांसाठी मतदानाच्या अवघे काही दिवस आधी खलीनं भाजपामध्ये प्रवेश केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 10, 2022 15:11 IST
“जे सभागृहात बसतच नाहीत, त्यांच्या…”, राहुल गांधींच्या टीकेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खोचक टोला! पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधींवर खोचक शब्दांत निशाणा साधला असून ते कधी संसदेत बसत नसल्याचा दावा केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 9, 2022 21:51 IST
PM Narendra Modi Interview: भाजपाकडून विरोधकांवर दबाव टाकण्यासाठी ईडी-सीबीआयचा वापर? मोदी म्हणतात… देशातील सध्याची राजकीय स्थिती, केंद्रातील सरकार, पाच राज्यांमधल्या निवडणुका अशा अनेक मुद्द्यांवर मोदींनी विशेष मुलाखतीत स्पष्टीकरण दिलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 10, 2022 08:12 IST
२० वर्षांचा अनुभव असणाऱ्या कर्मचाऱ्याला कंपनीने नोकरीवरून काढले; कर्मचारी म्हणाला, ‘अनेक वर्षांपासून खूप पैसे…’
‘अहो, वहिनी तुमचा डान्स म्हणजे…’, दीराच्या वरातीत केला “देवर की बारात” गाण्यावर हटके डान्स; Video पाहून नेटकरी करतायत कौतुक
Dahi Handi 2025 : ठाण्यात कोकणनगर मंडळांकडून दहा थरांचा विक्रम.., मंत्री प्रताप सरनाईकांकडून २५ लाखांचे बक्षिस जाहीर
9 उद्यापासून ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी; सिंह राशीतील प्रवेश देणार नोकरी-व्यवसायात झपाट्याने वाढ
9 अर्जुन तेंडुलकरनंतर साराने दिली आनंदाची बातमी! सचिन, अंजलीसह सानिया चंडोकही खास कार्यक्रमासाठी उपस्थित; Photo Viral
11 Narendra Modi : खासगी नोकरी करणाऱ्यांना १५०००, जीएसटीत कपात ते पाकिस्तानला इशारा; पंतप्रधानांच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
रोमँटिक सीनचं शूटिंग अन् अभिनेत्रीच्या तोंडांतून येणाऱ्या वासामुळं वैतागलेला बॉबी देओल; थेट दिग्दर्शकाकडं केलेली तक्रार
Video: गौरव मोरेने केला विषय END! ‘लक्ष्मी निवास’मध्ये संघर्ष करणाऱ्या श्रीनिवासला भेट दिली ‘ही’ खास वस्तू, पिकला एकच हशा
विश्लेषण : संरक्षण दलांच्या आक्रमकतेला धार … नवी ‘रुद्र’ ब्रिगेड, ‘भैरव’ कमांडो, ‘शक्तिबान रेजिमेंट’ युद्धाचे पारडे फिरवणार?