दोन्ही शिवसेनेच्या वादात मंत्र्यांचाच सभागृहात गोंधळ यावेळी झालेल्या गोंधळात चक्क मंत्र्यांनीच अध्यक्षांच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत धाव घेत गोंधळ घातल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. By लोकसत्ता टीमJuly 15, 2025 20:54 IST
Jayant Patil : “मी एक मुख्य सेनापती होतो…”, जयंत पाटलांचं भावनिक भाषण चर्चेत; म्हणाले, “मी जातोय, पण…” जयंत पाटील यांनी केलेल्या भाषणाची जोरदार चर्चा रंगली आहे. जयंत पाटील यांचं प्रदेशाध्यक्ष म्हणून निरोपाचं भाषण होतं. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: July 15, 2025 21:54 IST
Prakash Mahajan : “तुम्ही प्रवक्त्याला एवढं तुच्छ समजता?”, मनसेचा बडा नेता राज ठाकरेंवर नाराज; बोलून दाखवली खंत; म्हणाले, “मला पक्षाने…” महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कJuly 15, 2025 19:37 IST
सोलापूरमध्ये महायुतीतील गटबाजी टोकाला सोलापूर लोकसभा क्षेत्रात मजबूत ताकद असलेल्या भाजपचे एकूण सहापैकी पाच आमदार आहेत. परंतु ही वाढलेली ताकद हीच पक्षासाठी जणू शाप… By एजाजहुसेन मुजावरJuly 15, 2025 09:56 IST
राव-शंकररावांमुळे अयोध्येत इतिहास घडला; राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा नांदेडमध्ये गौप्यस्फोट त्यांच्या मनात काय होते, ते देव जाणे, असा गौप्यस्फोट राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केला. By लोकसत्ता टीमJuly 14, 2025 19:24 IST
शंकरराव चव्हाण-भाजप नेते फलकावर एकत्र! शंकरराव आणि भाजपाच्या विद्यमान नेत्यांना गोदाकाठी ‘एका नावेचे प्रवासी’ केल्याचे दृश्य काँग्रेसजनांना बघावे लागत आहे. By लोकसत्ता टीमJuly 13, 2025 20:09 IST
गडकरी थेटच म्हणाले, जे काम मंत्री करू शकत नाही ते काम न्यायालय करू शकतात…. गडकरी म्हणाले, “सरकारविरोधात न्यायालयात याचिका टाकणारे काही लोक समाजात असायलाच हवेत. त्यामुळे राजकीय लोकांना शिस्त लागते. कारण न्यायालयातील आदेशामुळे जे… By लोकसत्ता टीमJuly 13, 2025 19:00 IST
नवनीत राणा यांची उद्धव, राज ठाकरेंवर टीका, म्हणाल्या, “राजकीय पोळी शेकण्यासाठी…” दुसऱ्या क्रमांकाची भाषा म्हणून हिंदीचा आम्ही सन्मान करणारच… By लोकसत्ता टीमJuly 13, 2025 13:52 IST
उद्धव ठाकरेंची संघटनांच्या यादीची विचारणा तर अनिल देशमुखांना जनसुरक्षा कायदा ईडीसारखा ….. जनसुरक्षा विधेयक मंजूर झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि अनिल देशमुख यांनी त्यावर प्रश्न उपस्थित केला By लोकसत्ता टीमJuly 12, 2025 13:13 IST
Sanjay Raut : “एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदासाठी पक्ष भाजपात विलीन करायला तयार”, ‘या’ खासदारांचा मोठा दावा; चर्चांना उधाण फ्रीमियम स्टोरी Eknath Shinde Delhi Visit : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याची सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी चर्चा सुरु आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: July 12, 2025 12:47 IST
पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप भाजपच्या वाटेवर? पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार आणि काँग्रेसचे विद्यमान जिल्हाध्यक्ष संजय जगताप हे भाजपच्या वाटेवर असून, लवकरच ते भाजपमध्ये प्रवेश… By लोकसत्ता टीमJuly 12, 2025 06:25 IST
सभागृहातले वातावरण रटाळ; ‘काँग्रेस’चे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी व्यक्त केली खंत सध्या सभागृहातील वातावरण रसाळ नव्हे, तर रटाळ झाले आहे,’ असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी शुक्रवारी व्यक्त केले. By लोकसत्ता टीमJuly 12, 2025 06:11 IST
Mumbai Rain Live Updates : मुंबई आणि परिसरात इतका पाऊस का कोसळतोय? हवामान विभागाने दिली महत्त्वाची अपडेट
तब्बल ३० वर्षांनंतर कर्मदाता शनिदेव ‘या’ ३ राशींना बनवणार करोडपती! प्रचंड श्रीमंती अन् आयुष्यात येणार भरभरुन सुख
“मला पंडितांकडे जायचंय”, पूर्णा आजीचं वाक्य ऐकून सुन्न झालेली जुई गडकरी; म्हणाली, “वाटलं होतं तू परत येशील…”
ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात अंत्यसंस्कार, राज ठाकरेंची उपस्थिती; तेजस्वीनी पंडितच्या अश्रूंचा बांध फुटला
12 अरे देवा! आता ‘या’ राशीचे लोक शनीच्या साडेसातीच्या विळख्यात; पुढील अडीच वर्ष डोक्यावर येणार संकटांचं वादळ, शेवटी काय होईल?
9 अर्जुन तेंडुलकरनंतर साराने दिली आनंदाची बातमी! सचिन, अंजलीसह सानिया चंडोकही खास कार्यक्रमासाठी उपस्थित; Photo Viral
Man’s Body Found In A Drum : धक्कादायक! निळ्या ड्रममध्ये आढळला पुरूषाचा मृतदेह; पत्नी-मुले आणि घरमालकाचा मुलगा बेपत्ता