scorecardresearch

भुजबळांच्या कळवळ्यावर ओबीसी नेत्यांकडूनच आगपाखड

सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा ओबीसींचे नेते म्हणविले जाणारे छगन भुजबळ यांची उपमुख्यमंत्रीपद गमवावे लागल्यानंतरची राजकीय खदखद अधूनमधून बाहेर येत असली…

रायगड जिल्हा नियोजन मंडळाची निवडणूक बिनविरोध

जिल्हा नियोजन मंडळाच्या ३२ जागांसाठी १४ फेब्रुवारीला होणारी निवडणूक बिनविरोध झाली आहे. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याच्या अंतिम दिवशी २० जणांनी अर्ज…

सोनियांकडून पुन्हा आदिवासी भागाची निवड!

केंद्रातील यूपीए सरकारच्या महत्त्वाकांक्षी आधार कार्ड योजनेच्या शुभारंभासाठी काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी नंदुरबार जिल्ह्य़ाची निवड केली होती. या पाठोपाठ…

सहकारातील अधिकाऱ्यांची वर्णी निवडणूक प्राधिकरणावर लावण्याचा घाट?

नव्याने येऊ घातलेल्या राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणावर विभागातील अधिकाऱ्यांचीच वर्णी लावून सहकारावरील हुकूमत कायम ठेवण्याच्या हालचाली सुरू आहेत.

ओबीसी राजकारणासाठी भुजबळ पुन्हा सक्रीय

ओबीसींना हिंदु धर्मात नव्हे राजकारणात जाच असल्याचे वक्तव्य करणारे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ राज्य…

भाजप प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा मुनगंटीवार?

लोकसभा-विधानसभेच्या आगामी निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर भाजपच्या प्रदेशाध्यक्ष निवडीच्या चर्चेला रंग भरू लागले असले तरी विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांचीच या पदावर…

भाजपात शहराध्यक्षपदाच्या हालचालींना वेग

भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्षपद निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. या पदासाठीचे एक इच्छुकअनिल गट्टाणी यांनी स्थानिक स्तरावर कोणत्या नेत्याशी संपर्क…

भाजप शहर-जिल्हाध्यक्षपदी घडामोडे

भारतीय जनता पक्षाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी बापू घडामोडे यांची मंगळवारी बिनविरोध निवड करण्यात आली. या पदासाठी मावळते शहर जिल्हाध्यक्ष बसवराज मंगरुळे…

राष्ट्रवादीचा दावा, शिवसेनेचा इशारा!

बहुप्रतीक्षित उजनी धरणातील पाणी उस्मानाबाद शहराला २० फेब्रुवारीपर्यंत मिळेल, असा दावा उपनगराध्यक्ष अमित शिंदे यांनी केला. परंतु या मुदतीत पाणी…

कल्याण-डोंबिवलीत शिवसेना फुटीच्या उंबरठय़ावर?

कल्याण-डोंबिवली पालिकेतील शिवसेना नगरसेवकांच्या अस्वस्थतेने टोक गाठले असून महापौर निवडणुकीच्या तोंडावर पक्षाचे राजीनामे देण्याची तयारी दोघा नगरसेवकांनी केल्याचे विश्वसनीय वृत्त…

टाळीमागचे ‘राज’कारण!

मनसेच्या मदतीशिवाय सत्तेचा सोपान गाठणे अशक्य असल्याची खूणगाठ भाजपने यापूर्वीच बांधली आहे. शिवसेनेची सर्व सूत्रे हाती घेईपर्यंत उद्धव ठाकरे यांच्याकडून…

सहकाराचा नवा सत्ताकायदा

सहकाराच्या शिडीने सत्ता हस्तगत करायची आणि सत्तेत राहून सहकारातील आपले हितसंबंध जपत राहायचे हे सध्याचे चित्र. त्यात प्रस्तावित सहकार कायद्याने…

संबंधित बातम्या