scorecardresearch

वटहुकुमाचा देखावा

वर्मा समितीच्या शिफारशींवर तात्काळ विचार करून त्यातील काही शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी सरकारने वटहुकूम काढला. न्यायालये व सरकार ही दोन्ही धीम्या गतीने…

मराठवाडय़ातील मंत्र्यांनो राजीनामा द्या -उद्धव

पश्चिम महाराष्ट्रातील मंत्री टगे आहेत तर मराठवाडय़ातील मंत्री काय गॅसने भरलेले फुगे आहेत? असा सवाल करून दुष्काळ निवारणासाठी अन्याय होत…

भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी मुंडे-गडकरी गटाची मोर्चेबांधणी

नितीन गडकरींचे राष्ट्रीय अध्यक्षपद जाताच सक्रिय झालेल्या मुंडे गटाकडून भाजप प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राजकीय वजन वापरण्याचे प्रयत्न सुरू झाल्याने गडकरींना…

विधान परिषदेसाठी काँग्रेसकडून मुझ्झफर हुसेन!

पक्षसंघटना कमकुवत असलेल्या जिल्ह्य़ांवर अधिक लक्ष केंद्रित करण्याच्या धोरणाचा भाग म्हणून राज्यसभेसाठी बीडच्या रजनी पाटील यांना संधी दिल्यावर विधान परिषदेच्या…

मनसे विसर्जनाच्या वल्गना करू नये

रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांची अवस्था सध्या सहन होत नाही आणि सांगताही येत नाही अशी झाली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी विचारणार नाही…

नियोजन समितीसाठी शिवसेना-भाजप-मनसे युती

ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या येत्या १४ फेब्रुवारीला होणाऱ्या सदस्य पदाच्या निवडणुकीत शिवसेना, भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुती झाल्याची घोषणा…

मोदींवरून सुंदोपसुंदी

पंतप्रधानपदासाठी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे नाव भारतीय जनता पक्षाने घोषित करावे, असा दबाव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून येत आहे. त्यांच्या…

जात: घात आणि प्रतिघात

जातिव्यवस्थेची घट्ट मुळे रुतलेल्या खेडय़ांची ‘एक गाव एक वस्ती’ अशी पुनर्रचना करण्याची चळवळ या देशात उभी राहू शकत असेल, तर…

दुष्काळाच्या प्रश्नी मराठवाडय़ाच्या व्यथा वेशीवर टांगणार – खा. मुंडे

राज्यात १९७२ पेक्षाही गंभीर दुष्काळी स्थिती असून मराठवाडय़ात तर पिण्याचे पाणी व जनावरांच्या चाऱ्याचीही भीषण टंचाई आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी…

व्यक्ती नाही, नीती बदलल्यासच देशाच्या स्थितीत फरक- येचुरी

व्यक्ती नाही, नीती बदलली तरच देशाच्या स्थितीत फरक पडण्याची शक्यता आहे, असे मत मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्यूरोचे सदस्य खासदार…

जातीवर आधारित आरक्षण रद्द झाले पाहिजे – सुराणा

जातीवर आधारित आरक्षण रद्द करून खऱ्या वंचितांना आरक्षण दिले जावे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांनी केले. शहरातील…

संबंधित बातम्या