scorecardresearch

प्रतिभा धानोरकर

प्रतिभा धानोरकर या काँग्रेसच्या खासदार आहेत. प्रतिभा धानोरकर यांचा जन्म ९ जानेवारी १९८६ रोजी यवतमाळच्या वणी तालुक्यातील परमडोह येथे झाला. त्यांच्या माहेरी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती. पण त्यांना समाजसेवेची आवड होती. त्यामधूनच त्यांची जडणघडण झाली. लग्नानंतर पतीच्या निवडणूक प्रचारातून त्यांनी राजकारणाचे धडे गिरवले. प्रचारादरम्यानच त्या भाषण करायलाही शिकल्या. काँग्रेसचे दिवंगत नेते बाळू धानोरकर यांच्या प्रतिभा धानोरकर या पत्नी आहेत. प्रतिभा धानोरकर आधी पतीच्या जागेवर आमदार म्हणून निवडून आल्या. पतीच्या निधनानंतर २०२४ ची लोकसभा निवडणूक चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघामधून लढवली आणि तब्बल २ लाख ६० हजार मतांनी त्यांनी भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव केला आणि खासदार झाल्या. बाळू धानोरकर यांच्या अकाली निधनानंतर प्रतिभा धानोरकर यांनी स्वत:ला सावरत उमेदवार मिळवली आणि आमदारकी नंतर आता खासदारही झाल्या.


Read More
Chandrapur coal mining, Auro Infra controversy, village rehabilitation Maharashtra, coal mining compensation,
चंद्रपूर : पुनर्वसनापूर्वीच तीन लाख टन कोळशाची विक्री! ऑरो इन्फ्रा कंपनीवर खासदार धनोरकर यांचा आरोप

ऑरो इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने गावांच्या पुनर्वसनापूर्वीच खाणीचे काम सुरू करून तीन लाख मेट्रिक टन कोळसा खुल्या बाजारात विक्री केल्याचा…

Former Mayor Anil Dhanorkar joined BJP.
खासदार धानोरकरांच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसला भगदाड! माजी नगरसेवक व बाजार समिती संचालक भाजपमध्ये…

काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांचा बालेकिल्ला असलेल्या भद्रावती-वरोरा विधानसभा मतदारसंघात आता काँग्रेस पक्षाची स्थिती खिळखिळी झाली आहे.

vote theft allegations, Bihar SIR issue, Rahul Gandhi vote campaign, Maharashtra election voter concerns
खासदार प्रतिभा धानोरकर म्हणतात… ओरडून घसा बसला!

लोकसभेत महिनाभर बिहारमधील एसआयआर आणि मतचोरीच्या मुद्यावर चर्चा मागितली, सरकार तयार झाले नाही. ‘वोट चोर गद्दी छोड’ अश्या घोषणा देऊन…

BJP won Chandrapur bank elections as Congress leaders betrayed their own
काँग्रेस नेत्यांमुळेच भाजप उमेदवारांचा विजय! चंद्रपूर जिल्हा बँक निवडणुकीत…

आमदार भांगडिया यांच्या पुढाकाराने खासदार धानोरकर महिला गटातून बिनविरोध निवडून येताच त्यांनी रंग बदलण्यास सुरुवात केली.

Congress unites for Chandrapur Bank elections
केवळ बँक निवडणूकीसाठी विठ्ठलाच्या साक्षीने वडेट्टीवार – धानोरकर यांचे तुझ्या गळा माझ्या गळा

खासदार धानोरकर यांच्या बंगल्यावर झालेल्या बैठकीत बँकेत कॉंग्रेसची सत्ता बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. बँकेचे विद्यमान संचालक शेखर धोटे यांची उमेदवारी…

Chandrapur District Bank Elections development and politics भाजप आमदार बंटी भांगडिया काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर BJP MLA Bunty Bhangadia and Congress MP Pratibha Dhanorkar चंद्रपूर जिल्हा बँक निवडणूक विकास आणि राजकारण
भाजप आमदाराच्या मध्यस्थीने काँग्रेस खासदार अविरोध, मतदार पाठीशी नसल्याने वडेट्टीवार व जोरगेवार…

चंद्रपूर जिल्हा बँकेच्या २१ संचालकासाठी २०२५-२६ ते ३०- ३१ या पंचवार्षिक कालावधीसाठी ही निवडणूक होत आहे.

Chandrapur Cooperative Bank nominations news in marathi
चंद्रपूर जिल्हा बॅक निवडणूक : धानोरकर, वडेट्टीवार रिंगणात!

आतापर्यंत ६१ उमेदवारांनी नामनिर्देशन दाखल केले असून चंद्रपूरचे भाजप आमदार किशोर जोरगेवार मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

mp Pratibha dhanorkar bjp mla karan deotale
काँग्रेस खासदार – भाजप आमदारात श्रेयवादाची लढाई

भद्रावती येथील दुर्लक्षित लेंडाळा तलावाच्या पुनरुज्जीवन प्रकल्पाला केंद्र शासनाच्या ‘अमृत २.०’ योजनेअंतर्गत १७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला.

Controversy between Jyotiraditya Scindia Arvind Sawant over JIO and BSNL
Arvind Sawant VS Jyotiraditya Scindia:JIO,BSNLवरून ज्योतिरादित्य सिंधिया,अरविंद सावंतांमध्ये खडाजंगी

काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी बीएसएनलबाबत मराठीतून विचारलेल्या प्रश्नाला केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मराठीत उत्तर दिलं. यावेळी उत्तर देताना…

Sudhir Mungantiwar Vijay Wadettiwar and Pratibha Dhanorkar
Chandrapur Assembly Election 2024: चंद्रपूर जिल्ह्यात सुधीर मुनगंटीवार, विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांची प्रतिष्ठा पणाला

Chandrapur Vidhan Sabha Election 2024 राज्याच्या राजकारणात वर्चस्व राखून असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात भाजप नेते तथा विद्यमान वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, काँग्रेस…

Congress, MP Pratibha Dhanorkar,
जागा वाटपावरून कॉंग्रेस खासदार धानोरकर संतप्त, राजीनाम्याचा इशारा

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील विधानसभेच्या जागा निश्चित करताना पक्षातील नेते दुराग्रह बाळगत असल्याबद्दल खासदार प्रतिभा धानोरकर यांनी संताप व्यक्त केला.

warora assembly constituency
Warora Constituency : वरोरा विधानसभा मतदारसंघ : काँग्रेसला अंतर्गत संघर्षाचा फटका बसणार? कशी आहे या मतदारसंघाची सद्यस्थिती?

Warora Assembly Constituency Political History : या मतदारसंघाचा राजकीय इतिहास नेमका कसा राहिला आहे? गेल्या विधानसभा निवडणुकीची आकडेवारी काय सांगते?…

संबंधित बातम्या