scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

बीसीसीआयच्या एकाधिकारशाहीला लगाम

आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी भारतीय क्रिकेट नियमक मंडळाने (बीसीसीआय) नेमलेल्या समितीकडून बीसीसीआयचे माजी अध्यक्ष श्रीनिवासन, त्यांचे जावई मय्यप्पन आणि राजस्थान रॉयल्स…

त्या बातमीचे गूढ!

राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि प्राप्तिकर खात्याच्या कारवाईत चार ट्रक भरून पैसे आणि दागिने ताब्यात घेण्यात आले, ज्याची किंमत एक हजार…

पर्यटन विकासासाठी ‘क्रूझ पॉलिसी’ हवी

गोवा व महाराष्ट्र शासनाने कोकण बोटसेवा पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली, यात 'लोकसत्ता'ने केलेल्या पाठपुराव्याचाही हातभार आहे. या बोटीमुळे पर्यटनाला…

‘ग्लॅम’गर्ल.. आणि बारगर्ल!

सर्वोच्च न्यायालयाने बारडान्स व बारगर्ल्स वैध ठरविणारा, व्यवसाय-स्वातंत्र्यावरील अतिक्रमण थांबवण्याचा जो स्वागतार्ह निर्णय दिला, त्याचे वर्णन ‘दुर्दैवी’ असे केले जात…

सरकार आहे तरी कशासाठी?

महाराष्ट्रात आज निष्कलंक मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सत्तेवर असतानाही शासन योग्य आणि चांगले निर्णय घेताना दिसत नाही. शालेय शिक्षण मंत्रालयातील भ्रष्टाचाराने…

मुंबई पालिकेचे पाऊल नेहमीच मागे

गणेशोत्सवात सार्वजनिक जागी लावण्यात येणाऱ्या जाहिरातींबाबत घेतलेल्या निर्णयावर अतिरिक्त आयुक्तांनी फेरविचार करण्याचे ठरवले या बातमीत (९ जुलै) आश्चर्य वाटण्यासारखे काही…

दहशतवादाला रंग नसतो

सत्य, अिहसा, न्याय, करुणा या तत्त्वाचे प्रतीक मानला जाणारा महात्मा गौतम बुद्ध यांच्या बोधगयेतच दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडविले. काही राजकीय मंडळी…

संबंधित बातम्या